JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

BEST अंतर्गत  SSA Electrical भरतीचा निकाल आला! यशस्वी उमेदवारांची यादी जाहीर | BEST Mumbai Result PDF

BEST Mumbai SENIOR STIPENDIARY APPRENTICE (SSA) Result 2026

BEST Mumbai Result PDF: BEST अंतर्गत  Senior Stipendiary Apprentice (SSA) (Electrical) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पदासाठी IBPS मार्फत 24 एप्रिल 2026 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची यादी संबंधित विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. परीक्षेला उपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी आपला निकाल तपासण्यासाठी अधिकृत निकालाची PDF पाहावी. यामध्ये पात्र उमेदवारांची नावे, रोल नंबर किंवा संबंधित तपशील दिलेला असू शकतो.

BEST मुंबई बस वाहक ऑनलाइन सराव परीक्षा सुरू, आजच टेस्ट द्या! 

महत्त्वाचे: हा निकाल Senior Stipendiary Apprentice (SSA) (Electrical) पदाच्या 24 एप्रिल 2026 रोजी झालेल्या IBPS परीक्षेवर आधारित आहे. उमेदवारांनी पुढील निवड प्रक्रिया, कागदपत्र पडताळणी किंवा इतर आवश्यक सूचनांसाठी अधिकृत नोटीस काळजीपूर्वक वाचावी.

BEST Senior Stipendiary Apprentice Result 2026 – ठळक माहिती

तपशीलमाहिती
पदाचे नावSenior Stipendiary Apprentice (SSA) – Electrical
परीक्षा घेणारी संस्थाIBPS
परीक्षेची तारीख24 एप्रिल 2026
निकालयशस्वी उमेदवारांची यादी जाहीर
निकालाचा प्रकारSuccessful Candidates Result

BEST बस वाहक परीक्षा ऑनलाईन होणार; पद्धती व अभ्यासक्रम येथे बघा

निकाल पाहण्यासाठी: उमेदवारांनी संबंधित अधिकृत वेबसाइटवर जाऊन Senior Stipendiary Apprentice (SSA) (Electrical) Result 2026 ची PDF डाउनलोड करून त्यामध्ये आपला Roll Number/नाव तपासावे.

निकालासंदर्भातील महत्त्वाची सूचना

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

1) Senior Stipendiary Apprentice (SSA) पदाची भरती गुणवत्तेनुसार (Merit List) आणि उपलब्ध रिक्त पदांच्या रोस्टर/बिंदू नामावलीनुसार (Roster/Bindu Namavali) करण्यात येणार आहे.

2) परीक्षेत यशस्वी ठरलेल्या मात्र निवड न झालेल्या उर्वरित उमेदवारांची प्रतीक्षा यादी (Waiting List) 2 वर्षांसाठी वैध ठेवण्यात येणार आहे.

Download BEST Mumbai Result PDF

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड