BEST Conductor Bharti Exam Pattern and Syllabus 2026
BEST Conductor Exam Syllabus PDF: मित्रांनो जर तुम्ही BEST बस वाहक भरती 2026 साठी अर्ज करत असाल, तर परीक्षेचा अभ्यासक्रम (Syllabus) आणि परीक्षा पद्धती (Exam Pattern) जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. BEST उपक्रमामार्फत 364 बस वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, उमेदवारांची निवड संगणक आधारित बहुपर्यायी परीक्षा (CBT) द्वारे केली जाणार आहे. बऱ्याच वर्षानंतर बेस्ट मुंबई अंतर्गत हि भरती प्रक्रिया राबविणायत येत आहे . महाभरती एक्साम च्या लेखात आपण BEST Bus Conductor Exam Pattern 2026, BEST Conductor Syllabus 2026 तसेच विषयनिहाय अभ्यासक्रम, पात्रता गुण, शारीरिक अर्हता आणि महत्त्वाच्या तारखा यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तरी सर्व उमेदवारांनी याची सखोल माहिती खाली तपासावी. नुकतीच आम्ही लेखी परीक्षेसाठी संगणक आधारित मोफत टेस्ट सिरीस जाहीर केली आहे तर ती तुम्ही जॉईन करू शकता आणि कृपया या पेज ला भेट देत राहा महत्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी !
Join Free BEST Mumbai Online Test Series
BEST बस वाहक भरती 2026 – BEST Conductor Exam Details
BEST Conductor online Exam syllabus is given below
| घटक | तपशील |
|---|---|
| संस्थेचे नाव | बेस्ट उपक्रम (BEST Undertaking) |
| पदाचे नाव | बस वाहक (Bus Conductor) |
| एकूण पदे | 364 |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 08 जुलै 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 29 जुलै 2026 |
| निवड प्रक्रिया | CBT परीक्षा + शारीरिक पात्रता + कागदपत्र पडताळणी |
| अधिकृत संकेतस्थळ | www.bestundertaking.com |
BEST बस वाहक परीक्षा पद्धती 2026 (BEST Bus Vahak Exam Pattern)
BEST बस वाहक पदासाठी परीक्षा Computer Based Test (CBT) स्वरूपात घेतली जाईल. परीक्षा बहुपर्यायी (Multiple Choice Questions) स्वरूपाची असेल.
- परीक्षा विषय
- अंकगणित
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- भाषा ज्ञान (मराठी व इंग्रजी)
प्रत्येक विषयासाठी 10 गुण निश्चित करण्यात आले आहेत.
BEST Bus Conductor Exam Pattern 2026
| विषय | गुण | किमान पात्रता गुण |
|---|---|---|
| अंकगणित | 10 | 3 |
| सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | 10 | 3 |
| भाषा ज्ञान (मराठी व इंग्रजी) | 10 | 3 |
| एकूण | 30 गुण | किमान 12 गुण (सरासरी) |
महत्त्वाचे: परीक्षेत पात्र होण्यासाठी प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण आणि एकूण 12 गुण मिळविणे अनिवार्य आहे.
BEST बस वाहक अभ्यासक्रम 2026 (BEST Conductor Syllabus)
| विषय | अभ्यासक्रम (Syllabus) |
|---|---|
| अंकगणित |
|
| सामान्य ज्ञान व चालू घडामोडी |
|
| भाषा ज्ञान (मराठी व इंग्रजी) | मराठी
इंग्रजी
|
टीप : अधिकृत अधिसूचनेनुसार CBT परीक्षेत अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आणि भाषा ज्ञान (मराठी व इंग्रजी) या तीन विषयांचा समावेश आहे. वरील उपविषय हे स्पर्धा परीक्षांच्या मानक अभ्यासक्रमानुसार तयारीसाठी मार्गदर्शक स्वरूपात देण्यात आले आहेत.
BEST बस वाहक शारीरिक अर्हता | BEST Conductor Physical Criteria
लेखी परीक्षेसोबतच उमेदवारांनी खालील शारीरिक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
| निकष | अर्हता |
|---|---|
| किमान उंची | 154 से.मी. |
| कमाल उंची | 178 से.मी. |
| किमान वजन | 45 कि.ग्रॅ. |
BEST बस वाहक परीक्षेची तयारी कशी करावी? How To Prepare For BEST Conductor Exam 2026
- अधिकृत अभ्यासक्रमानुसारच तयारी करा.
- अंकगणिताचा दररोज सराव करा.
- महाराष्ट्र व राष्ट्रीय चालू घडामोडी नियमित वाचा.
- मराठी व इंग्रजी व्याकरणावर विशेष भर द्या.
- CBT स्वरूपातील Mock Tests सोडवा.
- वेळेचे नियोजन करून मागील वर्षांच्या प्रश्नांचा सराव करा.
BEST Bus Conductor Syllabus 2026 FAQs
1. What is the exam mode for the BEST Bus Conductor Recruitment 2026?
The BEST Bus Conductor Recruitment 2026 examination will be conducted in Computer-Based Test (CBT) mode with multiple-choice questions (MCQs).
2. Which subjects are included in the BEST Bus Conductor Syllabus 2026?
The syllabus includes three subjects: Arithmetic, General Knowledge & Current Affairs, and Language Proficiency (Marathi & English).
3. How many marks is the BEST Bus Conductor CBT exam?
The CBT examination carries a total of 30 marks, with 10 marks allotted to each subject.
4. What are the minimum qualifying marks for the BEST Bus Conductor exam?
Candidates must score at least 3 marks in each subject and a minimum of 12 marks overall to qualify for the examination.
5. What is the physical eligibility for the BEST Bus Conductor post?
Candidates must have a minimum height of 154 cm, a maximum height of 178 cm, and a minimum weight of 45 kg.
6. How can I prepare for the BEST Bus Conductor CBT exam?
Focus on the official syllabus, practice arithmetic regularly, improve your Marathi and English language skills, stay updated with current affairs, and solve CBT mock tests and previous year questions.
7. Is there any negative marking in the BEST Bus Conductor CBT exam?
The official notification does not mention any negative marking. Candidates should refer to the latest recruitment notification for any updates.
8. Where can I apply for the BEST Bus Conductor Recruitment 2026?
Eligible candidates can submit their online application through the official BEST Undertaking recruitment portal during the application period.
