UPSC NDA & NA परीक्षा (1), 2020  प्रवेशपत्र

UPSC Exam Admit Card

UPSC NDA & NA परीक्षा (1), 2020  प्रवेशपत्र

UPSC Exam Admit Card : UPSC NATIONAL DEFENCE ACADEMY & NAVAL ACADEMY EXAMINATION (I), 2021 Admit Card Declared – केंद्रीय लोकसेवा आयोगाने “राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकादमी परीक्षा (1) 2020″ चे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links
प्रवेशपत्र डाउनलोड : https://bit.ly/39ei97S

UPSC CGS पूर्व परीक्षा, 2021 प्रवेशपत्र

UPSC Exam Admit Card : UPSC Combined Geo-Scientist (Prelimnary) Examination, 2021 Admit Card Declared – केंद्रीय लोकसेवा आयोगाने CGS पूर्व परीक्षा, 2021 चे प्रवेशपत्र उपलब्A7 केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2021 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • परीक्षेचे नावCGS पूर्व परीक्षा, 2021
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2021 आहे.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For UPSC CGS Prelimnary Exam 2021 Admit Card
प्रवेशपत्र डाउनलोड : http://bit.ly/2L6ZtOm

UPSC Combined Defence Service Examination (I), 2021 Admit Card Declared – केंद्रीय लोकसेवा आयोगाने CDS परीक्षा (I), 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For UPSC CDS (I), 2021 Admit Card
प्रवेशपत्र डाउनलोड : http://bit.ly/3pYgY2b

UPSC Civil Services Main Exam 2020 Admit Card Declared – केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For UPSC Civil Services Main Exam 2020 Admit Card
प्रवेशपत्र डाउनलोड : https://bit.ly/38cbsBW

UPSC CAPF Admit Card 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने केंद्रीय सशस्त्र पोलीस बल (सहाय्यक कमांडंट) परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी यूपीएससी सीएपीएफ अॅडमिट कार्ड २०२० ची नोटीस जारी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात.

यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाचा पत्ता upsconline.nic.in असा आहे. या संकेतस्थळावरून उमेदवार आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. यापूर्वी यूपीएससीने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रक २०२० नुसार सीएपीएस सहाय्यक कमांडंट परीक्षा २०२० चे आयोजन २० डिसेंबर २०२० रोजी करण्यात येण्याची घोषणा करण्यात आली आहे.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links
प्रवेशपत्र डाउनलोड : https://bit.ly/3fuabt4

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अंतर्गत CDS परीक्षा (II), 2020 चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For UPSC CDS Exam (II), 2020 Exam
प्रवेशपत्र डाउनलोड : https://bit.ly/2GYrqpqLeave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड