दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून भरा अर्ज!! – HSC/SSC Supplementary Exam Application Form 2026
SSC Supplementary Exam Application Form 2026 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलै २०२६ मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार दि. १२ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २१ मेपर्यंत, तर विलंब शुल्कासह २५ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी … Read more