Chhatrapati Sambhajinagar Rural Police Bharti Result
Chhatrapati Sambhajinagar Rural Police Bharti Result: पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस भरती सन 2024-2025 मधील रिक्त असलेल्या एकुण (53) पोलीस शिपाई व पोलीस शिपाई बॅण्डस्मन पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या व शारिरीक चाचणी, लेखी चाचणी व एनसीसी क प्रमाणपत्र नुसार प्राप्त केलेल्या एकत्रित गुणांच्या आधारे कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या अधीन राहुन प्रचलित शासन निर्णयामधील तरतुदीनुसार तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी या घटकाचे संकेतस्थळ https://csn.mahapolice.gov.in व मा.पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे सकेतस्थळ www.mahapolice.gov.in वर प्रसिध्द करण्यात येत आहे.
तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीबाबत उमेदवाराच्या काही हरकती / आक्षेप असल्यास दि. 24/04/2026 रोजी 18.00 वाजेपावेतो [email protected] या ई-मेल आयडी वर लेखी अर्ज, स्वतःचे संपुर्ण नाव, संवर्ग, तात्पुरत्या यादीतील क्रमांक, चेस्ट क्रमांक, मोबाईल क्रमांक व आक्षेपासंबंधीचे समर्थनिय कागदपत्रासह PDF फाईलमध्ये सादर करावेत. सदर वेळेनंतर प्राप्त कोणत्याही हरकती/आक्षेप विचारात घेतले जाणार नाही व काहीही आक्षेप नसल्याचे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Aurangabad Rural Police Bharti result 2024 Check Online
पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील रिक्त असलेल्या २१ चालक पोलीस शिपाई पदासाठी लेखी परिक्षेकरीता पात्र ठरलेल्या २३५ उमेदवारांची दिनांक ३०/०७/२०२४ रोजी औरंगाबाद पोलीस पब्लिक स्कुल, छत्रपती संभाजीनगर येथे लेखी परिक्षा घेण्यात आलेली आहे. सदर लेखी परिक्षेमध्ये १०० गुणांकरीता एकुण १०० प्रश्न विचारण्यात आले होते. याकरीता A,B,C,D अशा ०४ प्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्नप्रत्रिका संच उमेदवारांना सोडविण्याकरीता देण्यात आलेले होते. सदर लेखी परीक्षेची दि.३०/०७/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या उत्तरतालिकावरील उमेदवारांचे आलेले आक्षेप विचारात घेवुन खालील प्रमाणे प्रश्नपत्रिकेमधील संचनिहाय प्रश्न रद्द करण्यात येत आहे. सदर प्रश्नाचे प्रत्येकी १ गुण सर्वांना देण्यात येत आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
सदर लेखी परिक्षेकरीता उपस्थित असलेल्या २२७ उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची यादी • यासोबत संलग्न कार्यालयाचे संकेतस्थळ https://csn.mahapolice.gov.in तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर यादीतील गुणांबाबत उमेदवारांना काही हरकती/आक्षेप असल्यास समर्थनिय कागदपत्रासह या कार्यालयाच्या ईमेल[email protected] यावर दिनांक ०९/०८/२०२४ च्या १४:०० वाजेपर्यंत कारणासह लेखी सादर करावेत. सदर वेळेनंतर प्राप्त कोणत्याही हरकती/आक्षेप विचारात घेतले जाणार नाही, यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस भरती 2022-2023 चालक पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षा तात्पुरता निकाल |८ऑगस्ट २०२४ | Download |View
Aurangabad Gramin Police Bharti 2022 Result
Aurangabad Gramin Police Bharti result 2022 – Maharashtra Aurangabad Rural Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd Jan 2023 onwards are declared now. Candidates who got selected, their Selection waiting list also published. Download Aurangabad Police Bharti Driver Selection List from below link
औरंगाबाद ग्रामीण येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- Name : Aurangabad Physical Exam Result 2023 –औरंगाबाद
- Exam Date : 2nd Jan 2023 onwards
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
Aurangabad Police Bharti Selection List OUT !!
औरंगाबाद शहर पोलीस शिपाई चालक भरती २०२१ – उमेदवारांसाठी सूचना आणि शारीरिक चाचणी तात्पुरती गुणवत्ता यादी.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















