MIDC परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र डाउनलोड अपडेट्स – MIDC Hall Ticket Download, Exam Date

MIDC Hall Ticket Download

MIDC Hall Ticket Download 2023 – 2024

MIDC Hall Ticket Download: Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai has issued notification for Group A, B and C posts. Under This 802 vacancies will get filled by MIDC Maharashtra. Those candidates who register for this recruitment can check this page for further information related MIDC Admit Card 2023, MIDC Exam Date 2023 are expected in First Week of March 2024. As there is No such Official Update regarding MIDC Exam 2023, as soon as it is updated on the Official MIDC Portal We will give you all details about MIDC EXam SChuedl 2023 and admit card link to download. Check How To Download MIDC Hall Ticket Download.

 

MIDC हॉल तिकीट डाउनलोड: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई यांनी गट अ, ब आणि क पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत MIDC महाराष्ट्र द्वारे 802 रिक्त जागा भरल्या जाणार आहे . ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी नोंदणी केली आहे ते MIDC अॅडमिट कार्ड 2023, MIDC परीक्षेची तारीख 2023लवकरच जाहीर होणार असून अंदाजे मार्च पहिला आठवडा किंवा ३ मार्च २०२४ पासून या परीक्षा होणे अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिकृत अधिसूचना किंवा माहिती अजून विभागाद्वारे जाहीर केलेली नाही. हि अंदाजे तारीख आहे. MIDC परीक्षा 2023 बाबत असे कोणतेही अपडेट नसल्यामुळे, ते अधिकृत MIDC पोर्टलवर अपडेट होताच आम्ही देऊ. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा माहिती येथे तपासा तसेच मागील वर्षीचे संपूर्ण पेपर्स येथे डाउनलोड करा  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


  • MIDC Recruitment 2023 Admit Card
  • Organization – Maharashtra Industrial Development Corporation (MIDC)
  • Post Name – Group A, B, and C
  • Vacancies – 802 Posts
  • Category – Govt Jobs
  • MIDC Exam Date Expected in First Week of March 2024
  • Selection Process – Written Test and Certification Verification
  • Salary – As per post
  • Job Location – Maharashtra
Download MIDC Bharti Hall Ticket 2023

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानी (MIDC) बारवी धरण परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 

प्रवेशपत्र


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड