स्टेशन मास्टरचे पद झाले खारीज, भारतीय रेल्वेने दिला नवा सन्मान – Station Manager Recruitment

Station Master is Now Station Manager – The Indian Railway Board has now abolished the designation of “Station Manager”—a position responsible for overseeing all aspects of railway operations, ranging from passenger grievances to the management of amenities. In a move to accord greater prestige to this role, the position has now been officially redesignated as “Station Master.” Local senior officials received this directive—or rather, this information—from Delhi on Thursday, amidst the hustle and bustle surrounding the General Manager of Central Railway’s tour of the Vidarbha region. The Station Master—the central pivot of railway operations and administration—is regarded as the very “backbone” of a railway station’s safe and smooth functioning. In recent times, as Indian Railways has placed a special emphasis on both speed and modernization, trains ranging from ordinary passenger services to Superfast Expresses have acquired a distinct new look. Consequently, railway stations, too, have begun to take on a gleaming, spick-and-span appearance Station manager recruitment.

स्टेशन मास्टरच्या नवीन पदनामाचे आदेश दोन दिवसांपूर्वी आम्हाला मिळाले. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यानुसार त्यांना आता स्टेशन मास्टर नव्हे तर स्टेशन मॅनेजर म्हणून संबोधले जाणार आहे. रेल्वे वाहतुकीचे संचालन आणि प्रवाशांच्या तक्रारीपासून तो सुविधेपर्यतची सर्व व्यवस्था सांभाळणाऱ्या स्टेशन मॅनेजरचे पद भारतीय रेल्वे बोर्डाने आता खारीज केले आहे. या पदाला सन्मान देत आता स्टेशन मॅनेजर म्हणून घोषित करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या विदर्भ दौऱ्याची धावपळ सुरू असताना दिल्लीहून अशा प्रकारचे आदेश वजा माहिती स्थानिक वरिष्ठांना गुरुवारी मिळाली आहे. रेल्वे वाहतुकीचे संचालन आणि व्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेले स्टेशन मास्टर रेल्वे स्थानकाच्या सुरक्षित व सुरळीत कारभाराचाही ‘कणा’ मानले जाते. अलिकडे भारतीय रेल्वेने गती आणि सुधारणा या दोन्ही घटकांवर विशेष लक्ष दिल्याने साध्या पॅसेंजर गाड्यांपासून सुपरफास्ट एक्स्प्रेसपर्यंतच्या गाड्यांना वेगळा लूक मिळाला आहे. रेल्वे स्थानके चकाचक होऊ लागली आहेत. वंदे भारत एक्स्प्रेससारख्या ट्रेनचा प्रवास आलिशान बनला आहे. अशा या सर्व गाड्यांचे सुरक्षित संचालन करण्याची, कोणती गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर घ्यायची, ती केव्हा सोडायची आणि पुढील सिग्नल कधी द्यायचा, सिग्नल व इंटरलॉकिंग यंत्रणेचे नियंत्रण, कंट्रोल ऑफिसशी सातत्याने संपर्क, गाड्यांच्या ये-जा व्यवस्थेचा समन्वय साधणे, तांत्रिक अडचण किंवा गोंधळ निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे, प्रवासी सुरक्षा आणि सुविधा, स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन, अपघात, तांत्रिक बिघाड किंवा अन्य आपत्कालीनप्रसंगी तातडीने निर्णय घेणे, या सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांची धुरा वाहणाऱ्या पदावरील व्यक्तीला मात्र पारंपरिक स्टेशन मास्टर असेच संबोधले जात होते. आता मात्र ‘स्टेशन मास्टर’ला ‘स्टेशन मॅनेजर’ असे नाव आणि मान बहाल करण्यात आला आहे. गुरुवारी मध्य रेल्वेच्या शिर्षस्थ अधिकाऱ्यांना असे आदेश मिळाले आहे. त्याची तातडीने अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड