BMC Hall Ticket Download
MCGM Admit Card Download: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महाव्यवस्थापक, देवनार पशुवधगृहाच्या आस्थापनेवरील ‘गट-ड’ संवर्गामधील कामगार पदाची ३८ रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबत महानगरपालिका संकेतस्थळावर व वृत्तमानपत्रात जाहिरात क्र. प्रकाअ/८०२/एमसी दिनांक २२.०१.२०२६ रोजी जाहिरात प्रसारित करण्यात आली होती. उमेदवारांना परीक्षेकरिता ‘प्रवेश पत्र’ (हॉल टिकीट) संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
भरतीप्रक्रिये अंतर्गत वेळोवेळी प्रसिध्द होणारी माहिती व सूचना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने, भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ तसेच स्वतःचा ई-मेल, एसएमएस वेळोवेळी पहावे.
BMC Chief Labour Officer Exam Hall Ticket Download
MCGM Admit Card Download: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामगार विभागाच्या आस्थापनेवरील ‘विभागीय कामगार व कल्याण अधिकारी’ या संवर्गाची ०५ रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता महानगरपालिका संकेतस्थळावर व वृत्तमानपत्रात दि.१९.०२.२०२६ रोजी जाहिरात प्रसारित करण्यात आली होती. जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक २७ एप्रील, २०२६ (सोमवार) रोजी घेण्याचे निश्चीत केले आहे. उमेदवारांनी वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड करून दिलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांना परीक्षेकरिता ‘प्रवेश पत्र’ (हॉल टिकीट) परीक्षेच्या सात दिवस अगोदर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे.
भरतीप्रक्रिये अंतर्गत वेळोवेळी प्रसिध्द होणारी माहिती व सूचना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने, भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ तसेच स्वतःचा ई-मेल, एसएमएस वेळोवेळी पहावे.
Steps to Download Admit Card:
- First, visit the official website of the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) – www.portal.mcgm.gov.in
- On the homepage, click on the “For Prospects” section.
- Then select “Careers”.
- Click on “Careers All”.
- Now go to the “Recruitment” section.
- Select the Department Name – “Chief Labour Office”.
- Find the link for Admit Card / Hall Ticket.
- Click on the link and enter your required details (like Registration Number / DOB).
- Download and take a printout of your admit card for exam use.
BMC Civil Eng Exam Hall Ticket Download
या संवर्गातील थेट भरतीसाठीची नियोजित परीक्षा आता नव्या वेळापत्रकानुसार १३ व १४ मे रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा यापूर्वी ९ मार्च रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजित करण्यात आले होते; मात्र, काही कारणास्तव परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी याची नोंद घेणे अपेक्षित आहे. बृहन्मुंबई मनपातर्फे कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, एम अँड ई) आणि उपअभियंता (सिव्हिल, एम अँड ई) पदांची भरती संवर्गातील पदे भरण्याकरिता घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून, आपले प्रवेशपत्र खालील लिंक वरून डाउनलोड करता येणार आहे. राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्याचे आयोजित करण्यात आले आहे. तसेच सदर ऑनलाइन परीक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरिता आवश्यक असलेले प्रवेशपत्र बृहन्मुंबई मनपाया संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी परीक्षेला जाताना प्रवेशपत्र, एक फोटो, ज्यावर स्वतः स्पष्ट दिसेल असा फोटो असलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
दुय्यम अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ९ मार्च २०२५ रोजी नियोजित ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलली. या परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच जाहीर झाले आहे. . बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील दुय्यम अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील थेट भरतीसाठीची नियोजित दि. ०९.०३.२०२५ रोजी घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. सदर संवर्गाची ऑनलाइन परीक्षा दि. १३.०५.२०२५ व दि. १४.०५.२०२५ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. संबंधित उमेदवारांनी याची कृपया नोंद घ्यावी.. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे कनिष्ठ अभियंता (सिव्हिल / एम अँड ई) आणि उप अभियंता (सिव्हिल / एम अँड ई) पदांची भरती संवर्गातील पदे भरण्याकरिता घेण्यात येणा-या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून आपलं खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता. या परीक्षेचे सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे.. धन्यवाद
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक


उपरोक्त नमूद कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांनी याची कृपया नोंद घेण्यात यावी. तसेच, सदर ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरिता आवश्यक असलेले प्रवेश पत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in/forprospects/ Careers-All/Recruitment/CityEngineer या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Mumbai Mahanagarpalika Hall Ticket: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘करनिर्धारण व संकलन’ खात्यातील “निरीक्षक” या संवर्गाची सरळसेवा भरती पद्धतीने एकूण १७८ रिक्त पदे भरण्याकरिता, दि.१९.०९.२०२४ रोजी क्र. कवसं/१९१७/एमसी/ २०२४-२५, दि.१६.०९.२०२४ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने एकूण २५,४७५ इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरतीसाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपातील ऑनलाइन परीक्षा १० डिसेंबर २०२४ रोजी तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षा वेळा सकाळी ९:०० ते ११:००, दुपारी १:०० ते ३:००, आणि सायंकाळी ५:०० ते ७:०० या असतील. परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्राबाबतची माहिती उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळवली जाईल. उमेदवारांनी वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड करून दिलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या परीक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Mumbai Mahanagarpalika Inspector Exam Date 2024
“निरीक्षक पदाची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा दि.१० डिसेंबर, २०२४ रोजी तीन सत्रांमध्ये (सकाळी ९ ते ११, दुपारी १ ते ३ सायंकाळी ५ ते ७) आयोजित करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घेण्यात यावी. सदर ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरिता आवश्यक असलेल्या प्रवेशपत्राबाबतच्या (Hall Ticket) सूचना उमेदवाराच्या नोंदणीकृत ई-मेल (E-Mail) वर तसेच भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएस (SMS) द्वारे कळविण्यात येतील.

Mumbai Mahanagarpalika Executive Assistant Clerk Admit card
Mumbai Mahanagarpalika Hall Ticket: The online examination to be conducted for filling up 1800+ vacant posts in the cadre of ‘Executive Assistant Clerk’ in Brihanmubai Municipal Corporation will be held from 02 Dec to 12 Dec 2024 in various session in Mumbai region, for online examination. Also, the following link is available on the Brihanmumbai Municipal Corporation website https://portal.mcgm.gov.in/For prospects/Recruitment to download the admit card required for candidates to appear for the said online examination.
बृहन्मुबंई महानगरपालिकेतील “कार्यकारी सहायक” या संवर्गातील 1800+ रिक्त पदे भरण्याकरीता घेण्यात येणारी ऑनलाईन परिक्षा दि. 02 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 मुंबई क्षेत्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घेण्यात यावी. तसेच, सदर ऑनलाईन परिक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरीता आवश्यक असलेले प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर किंवा खालील लिंक वर उपलब्ध आहे. तसेच या परीक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MCGM Executive Assistant Clerk Exam Date
Important Dates
| Commencement of Call letter Download | 02 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 |
How To Download BMC Executive Assistant Clerk Admit card
Follow the link from organisation website to download call letter. At login page, enter the Registration No / Roll No and Password /at the required places to download the Call Letter.
Download Mumbai Municipal Corporation Executive Assistant Clerk Admit Card 2024
या परीक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न लिंक
BMC Admit Card Download
MCGM Admit Card Download: Brihanmumbai Municipal Corporation has published an admit card for Recruitment of Junior Stenographer. Candidates who had applied for BMC Recruitment of Junior Stenographer can download their MCGM Junior Stenographer Admit Card 2023 from below link. MCGM Admit card link is active from 15th December 2023 till 22nd December 2023. Know How to download BMC Assistant Law Officer Hall Ticket 2023:
बृहन्मुंबई महानगरपालिकेने कनिष्ठ लघुलेखक च्या भरतीसाठी प्रवेशपत्र प्रकाशित केले आहे. ज्या उमेदवारांनी कनिष्ठ लघुलेखक च्या BMC भरतीसाठी अर्ज केला होता ते खालील लिंकवरून त्यांचे MCGM कनिष्ठ लघुलेखक प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप येथे डाउनलोड करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
क्र. एमपीआर/3130 दि. 11.08.2023 अन्वयेच्या जाहिरातीनुसार, बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म)’ या संवर्गातील 226 रिक्त पदे भरण्याकरीता घेण्यात येणारी ऑनलाईन परिक्षा दि. 22.12.2023 रोजी सकाळ सत्रात मुंबई नवी मुंबई / एमएमआर / ठाणे क्षेत्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घेण्यात यावी.
तसेच, सदर ऑनलाईन परिक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरीता आवश्यक असलेले प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.megm.gov.in/For prospects/Recruitment/CHIEF PERSONNEL OFFICER या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
How to Download BMC Admit Card 2023?
- सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- नवीन टॅब ओपन होईल.
- तेथे बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
- आता आपले बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.
Important Dates
| Commencement of Call letter Download | 15 – 12 – 2023 |
| Closure of Call letter Download | 22 – 12 – 2023 |
MCGM Admit Card Download
MCGM Admit Card Download: Brihanmumbai Municipal Corporation has published an admit card for Recruitment of Assistant Law Officer & Assistant Law Officer (Grade-II). Candidates who had applied for BMC Recruitment of Assistant Law Officer & Assistant Law Officer (Grade-II) can download their MCGM Admit Card 2023 from below link. MCGM Admit card link is active from 24th November 2023 till 5th December 2023. Know How to download BMC Assistant Law Officer Hall Ticket 2023:
बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक कायदा अधिकारी आणि सहाय्यक कायदा अधिकारी (ग्रेड-II) च्या भरतीसाठी प्रवेशपत्र प्रकाशित केले आहे. ज्या उमेदवारांनी सहाय्यक कायदा अधिकारी आणि सहाय्यक कायदा अधिकारी (ग्रेड-II) च्या BMC भरतीसाठी अर्ज केला होता ते खालील लिंकवरून त्यांचे MCGM प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How to Download BMC Admit Card 2023?
- सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- नवीन टॅब ओपन होईल.
- तेथे बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
- आता आपले बृहन्मुंबई महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.
Brihanmumbai Municipal Corporation Admit Card 2023
Important Dates
| Commencement of Call letter Download | 24 – 11 – 2023 |
| Closure of Call letter Download | 05 – 12 – 2023 |
Download BMC Assistant Law Officer Hall Ticket 2023
BMC Hall Ticket
BMC Hall Ticket Important Date | |
| बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना | 18 जुलै 2023 |
| बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 25 जुलै 2023 |
| बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 ऑगस्ट 2023 |
| बृहन्मुंबई महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 | 01 डिसेंबर 2023 |
| बृहन्मुंबई महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 | 05 डिसेंबर 2023 |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App



















