औषधनिर्मात्यांसाठी नवे भरती‑पदोन्नती नियम लागू; पीसीआयची राजपत्रात अधिसूचना – Latest Pharmacy Recruitments
फार्मसी क्षेत्रा संबंधित एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे. प्राप्त माहिती नुसार पूर्ण देशभर या मुळे सुसूत्रता येणार आहे. देशभरातील औषधनिर्माण (फार्मसी) सेवांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि शासकीय रुग्णालयांमधील रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी ‘भारतीय औषधनिर्माण परिषदे’ने (पीसीआय) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीने ‘औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम, २०२५’ लागू करण्यात आले असून, … Read more