नागरी सेवा परीक्षेतून आता २६५ जागांसाठी भरती!! | Maharashtra Civil Services Exam 2026

Maharashtra Civil Services Exam Update

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेमार्फत राबवीत असलेल्या भरती प्रक्रियेतील पदसंख्येत वाढ केली आहे. त्यामुळे आता या परीक्षेच्या माध्यमातून २६५ जागांवर भरती राबविली जाणार आहे. या वाढीव पदांमध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त/पोलिस उपअधीक्षक या पदाचा समावेश असला, तरी उपजिल्हाधिकारीपदाचा समावेश करण्यात आलेला नाही.

‘एमपीएससी’तर्फे यासंदर्भात शुद्धिपत्रक जाहीर केले आहे. यापूर्वी २४ डिसेंबर २०२५ ला विविध संवर्गाच्या एकूण ८७ रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यानंतर शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सामान्य प्रशासन विभाग व मृद व जलसंधारण विभागातर्फे तसेच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवाअंतर्गत मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले आहे. तसेच महसूल व वन विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकारी पदाची भरती करण्याबाबत कळविले आहे. यानंतर आयोगाने भरावयाच्या एकूण २६५ जागांचा सुधारित तपशील जाहीर केला आहे. यापूर्वी ३१ मे रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ आणि गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली होती.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Civil Services Exam 2026

‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ आणि गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा’ येत्या रविवारी (३१ मे) घेण्यात येणार आहे. एमपीएससीतर्फे ३१ मे रोजी घेण्यात येणारी परीक्षा शहरातील विविध जिल्हा केंद्रांवरून होणार आहे. सकाळी १० ते १२ आणि दुपारी तीन ते पाच अशा दोन सत्रांत ही परीक्षा घेतली जाणार आहे.

उमेदवारांनी परीक्षेसाठी ओळखपत्रात आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान एक मूळ ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे. हॉलतिकीट,
काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइट पेन, मूळ ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणावी. डिजिटल डायरी, मोबाइलसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात नेण्यास मनाई आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सुधारित कार्यपद्धतीनुसार प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेच्या अर्धा तास अगोदर मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे


Maharashtra Civil Services Bharti 2026, MPSC Prelims 2026 

MPSC Civil Services Bharti 2026 : Maharashtra Civil Services has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacant posts of “State Service exam, Maharashtra Veterinary Service exam”. There is a 87 vacant post available. Eligible candidates apply online through the given mentioned link below before the last date. The last date for online application is the 20th of January 2026. For more details about MPSC Civil Services Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र नागरी सेवा अंतर्गत “राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा” पदांच्या एकूण 87 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2026  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावराज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा
  • पदसंख्या87 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 18 – 43  वर्षे
  • अर्ज शुल्क – 
    • खुला वर्ग –  रु. 544/-
    • मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु. 344/-
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 31 डिसेंबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 जानेवारी 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

MPSC Civil Services Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
राज्य सेवा परीक्षा79
महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा08

Educational Qualification For MPSC  Civil Services Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ(१) सांविधिक विदयापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा
(२) इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकांऊटस ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
(३) इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
(४) सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी, किंवा
(५) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदव्युत्तर पदवी (एम.बी.ए).
उद्योग अधिकारी, तांत्रिक, गट-ब(१) सांविधिक विदयापीठाची अभियांत्रिकी मधील पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा
(२) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

How To Apply For Maharashtra Civil Services Notification 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
  • उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2026 आहे.
  • उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mpsc.gov.in Nagari Seva Bharti 2025 

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/mFMX0
👉ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/bqEQ1
✅ अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in/

The recruitment notification has been declared from the  MPSC Civil Services for interested and eligible candidates. Applicants are invited for the  State Service Exam, Maharashtra Veterinary Service Exam posts. There are 87 Vacancies available to fill. Applicants need to apply Online for MPSC Civil Services Recruitment 2026. Interested and eligible candidates can send their application to given link. For more details about  MPSC Civil Services Application 2026 Details, MPSC Civil Services Bharti 2026,  MPSC Civil Services Vacancy 2026 visit our website www.MahaBharti.in.

MPSC Civil Services Bharti 2026 Details

🆕 Name of DepartmentMPSC Civil Services
👉 Recruitment DetailsMPSC Civil Services Recruitment 2026
❇️ Name of PostsState Service Exam, Maharashtra Veterinary Service Exam
📍Job LocationMaharashtra
✍Application ModeOnline
🌐Official WebSitehttps://mpsc.gov.in/home

MPSC Civil Services Vacancy 2026

VacancyMPSC Civil Services Vacancy 2026

Eligibility For MPSC Civil Services Recruitment 2025

Education QualificationMPSC Civil Services Recruitment 2025

Age Criteria For MPSC Civil Services Application 2025

Age LimitMPSC Civil Services Application 2025

Application Fee For MPSC Civil Services Notification 2025

Application FeeMPSC Civil Services Notification 2025

Application Mode For MPSC Civil Services Form 2025

Application ModeMPSC Civil Services Notification 2025

Selection Process For MPSC Civil Services Job 2025

Selection ProcessMPSC Civil Services Job 2025

Salary Details For MPSC Civil Services Bharti 2025

Salary

All Important Dates For MPSC Civil Services Apply Online 2025

⏰Last Date MPSC Civil Services Bharti 2025

mpsc.gov.in/home Job 2025 Important Links

📑 Advertisement Read Pdf
👉 Apply OnlineClick Here
✅ Official Websitehttps://mpsc.gov.in/home

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड