MAFSU Exam Date 2026
The Online Examination of non-teaching posts as per advertisement no. 01/2026 is scheduled from 22nd to 25th June, 2026. Candidates are advised to regularly visit the University website for updates regarding examination schedule and other instructions.
जाहिरात क्र. ०१/२०२६ नुसार शिक्षकेतर पदांची ऑनलाइन परीक्षा ऑनलाइन परीक्षा २२ ते २५ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
पुढील अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परीक्षेचे वेळापत्रक आणि इतर सूचनांबाबतच्या अद्यतनांसाठी उमेदवारांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला नियमितपणे भेट द्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.
मपमविवि, नागपूर द्वारे दि.२७/०२/२०२६ रोजी शिक्षकेत्तर संवर्गातील पदे भरण्याबाबतची जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. या संदर्भात सूचित करण्यात येते की, काही प्रशासकीय/तांत्रिक कारणांमुळे वरिष्ठ यांत्रिक (Senior Mechanic) व बॉयलर ऑपरेटर (Boiler Operator) या पदांची भरती प्रक्रिया तूर्तास स्थगित ठेवण्यात आली आहे. त्याअन्वये संबधित पदांच्या परीक्षेसाठी पुढील आदेशापर्यंत प्रवेशपत्रे निर्गमित केली जाणार नाही. सदर बाबतची नोंद संबधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी घ्यावी. सदर विषयाची पुढील माहिती याच संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल. उमेदवारांनी अद्यावत माहितीसाठी संकेतस्थळाला नियमितपणे भेट दयावी.
पुढील अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MAFSU Admit Card Download 2026 – Applications were invited from eligible candidates to fill 175 vacancies for Group B, C, and D posts under the Maharashtra Animal and Fishery Sciences University, Nagpur, and the School of Livestock Management and Dairy Production, Beed. Applications for this recruitment drive were accepted online, with a submission deadline of March 20, 2026. The admit cards for the written examination associated with this recruitment have now been released; you can download them via the link below.
महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय बीड अंतर्गत “गट ब, क व ड” पदांची 175 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने बोलवण्यात आले होते. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२६ होती. आता या भरतीच्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता.
माफसू प्रवेशपत्र डाउनलोड लिंक

माफसू प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















