JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महत्वाचा बदल जाहीर, आता यापुढे बीएड-एमएडसाठी एकच ‘सीईटी’ राहणार,पूर्ण माहिती! – BEd MEd Common CET

Home Guard Bharti 2026

BEd MEd Common CET – सध्या राज्यात शैक्षणिक पडतात अनेक महत्वाचं बदल सुरु आहे. त्यात एक नवीन बदल समोर आला आहे. राज्यात BEd, BPEd आणि BEd, Med या अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या स्वतंत्र सीईटी परीक्षा बंद करून एकच सामाईक सीईटी घेण्यात येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सामाईक … Read more

गुड न्यूज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मार्चचे 1500 रुपये जमा, एप्रिलचे पैसे कधी मिळणार? – Ladki Bahin payments 2026

Ladki Bahin payments 2026

Ladki Bahin payments 2026 – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात मार्च महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा झाली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यांची वाट पाहणाऱ्या महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. या योजनेतून राज्यातील महिलांना … Read more

कौशल्य शिक्षण मंडळाकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – MSBSVET Admission 2026 – msbsvet.edu.in

MSBSVET Admission 2026

MSBSVET Admission 2026 महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांपैकी एक वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २३ ते २५ जून या कालावधीत प्रात्याक्षिक तर २९ जून ते ९ जुलै या कालावधीत या परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाने जारी केलेल्या … Read more

NEET विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा धक्का! ३ मे ची ‘नीट’ परीक्षा रद्द; आता पुन्हा द्यावी लागणार परीक्षा, NTA चा निर्णय – NEET 2026 Exam Cancelled

NEET 2026 Exam Cancelled

NEET 2026 Exam Cancelled – वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) घेतला आहे. ३ मे २०२६ रोजी ही परीक्षा देशभरात पार पडली होती, मात्र भारत सरकारच्या परवानगीनंतर आता ती अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुन्हा होणाऱ्या परीक्षेची … Read more

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून भरा अर्ज!! – HSC/SSC Supplementary Exam Application Form 2026

HSC Supplementary Exam Application Form 2026

SSC Supplementary Exam Application Form 2026 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलै २०२६ मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार दि. १२ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २१ मेपर्यंत, तर विलंब शुल्कासह २५ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड