मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती सुरु – थेट लिंकद्वारे करा अर्ज !! | Mehsana Urban Co-operative Bank Recruitment 2026
Mehsana Urban Co-operative Bank Bharti 2024
Mehsana Urban Co-operative Bank Bharti 2024
D Mart Jobs Vacancy for Freshers Maharashtra – D-Mart is constantly expanding across departments to keep pace with our rapidly growing business. If you are looking for a career in an exciting environment, with lots of potential for professional and personal growth, then join us at DMart! We believe in ‘learning through opportunities’. As an … Read more
Life Certificate Submission for Pension Schemes संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र आता बीएसए या अॅपच्या माध्यमातून सादर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या … Read more
Central Bank Of India Call Letter Download
Maratha New GR 2026 मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्याथ्यांनाही सर्व शैक्षणिक सवलती आणि इतर सोयीसुविधा लागू करण्यात आल्या आहेत. भविष्यात इतर मागास प्रवर्गास ज्या काही नवीन शैक्षणिक सवलती व सोयीसुविधा लागू करण्यात येतील, त्या सर्व सवलती पुढील कोणत्याही नवीन आदेशाची … Read more
Maitri Portal 2.0 Register Login Online – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम निवड यादीत स्थान न मिळालेल्या हजारो गुणवंत उमेदवारांच्या ज्ञान, कौशल्य आणि प्रशासकीय क्षमतेचा उपयोग उद्योग व कॉर्पोरेट क्षेत्राला करून देता यावा, यासाठी ‘निपुण सेतू’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. उद्योग विभागाच्या ‘मैत्री २.०’ या … Read more
Maharashtra RTE Admission 2026 Waiting List शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव जागांच्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेनुसार प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी फेरी राबवण्यात येत असून, प्रवेशासाठी १२ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आत्तापर्यंत १२ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. मात्र, १३ हजार रिक्त जागांसाठी पुन्हा प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. आरटीईच्या ८६ हजार … Read more
MSBL Maloji Raje Bank Bharti 2026: More details are as follows.
Sarkari quarter latest updates Maharashtra – महाराष्ट्र सरकार द्वारे एक नवीन महत्वाचा अपडेट जाहीर केला आहे. हा अपडेट शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरासंदर्भातील आहे. सध्या अनेक कर्मचारी निवृत्ती केला लाभ बंद केल्यानंतर सुद्धा शासकीय घरांचा ताबा लवकर सोडत नाही. या मुळे शासनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत. त्या मुळे आता राज्य शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही सरकारी निवासस्थान वेळेत आता … Read more