डी-मार्टमध्ये नोकरीच्या संधी, आपल्या शहरात मिळवा नोकरी! – D Mart Jobs Vacancy for Freshers Maharashtra

D Mart Jobs Vacancy for Freshers Maharashtra – D-Mart is constantly expanding across departments to keep pace with our rapidly growing business. If you are looking for a career in an exciting environment, with lots of potential for professional and personal growth, then join us at DMart! We believe in ‘learning through opportunities’. As an equal opportunity employer, we strongly believe that ANYBODY can be a part of D-Mart. We encourage candidates from every background to bring in their best in terms of new ideas, innovative thinking and positive outlook towards work. We judge our prospective and existing employees only on the basis of their professional mettle D Mart Jobs Application Forms are invited from following given link. of official website dmartindia.com.

मित्रांनो, जर आपण D-MART मध्ये नोकरी शोधत असला तर आपलंस मी महत्वाची माहिती आहे. या द्वारे पूर्ण अर्ज प्रक्रिया समजून घ्या. घरातील राशन भरण्यासाठी आजकाल अनेकजण सुट्टीचा दिवस पाहून डी-मार्टमध्ये जातात. एकाच ठिकाणी मिळणाऱ्या दैनंदिन जीवनातील वस्तूंमुळे अनेकजण डी-मार्टमध्ये जाण्यास प्राधान्य देतात. देशातील आघाडीच्या रिटेल चेनपैकी एक असलेल्या D-Mart मध्ये रोजगाराच्या देखील संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पण डी-मार्टमध्ये काम मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा? असा प्रश्न अनेकांना पडतो. सध्या शहरांसह उपनगरांमध्ये नव्या D-Mart स्टोअर्सची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे कंपनीकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे डी-मार्टमध्ये कामासाठी महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते. dmartindia.com  या अधिकृत वेबसाईट वरून किंवा खाली दिलेल्या लिंक वरून आपण अर्ज सादर करू शकता. 

DMART Job Vacancies 2026

डी-मार्टमध्ये नोकरी करण्यासाठी महिलांचे वय हे 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. विविध पदांनुसार कमाल वयोमर्यादा साधारण ही 30 ते 35 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. मात्र, काही पदे जसे की सुपरवायझर स्तरावरील नोकऱ्यांसाठी ही वयोमर्याजा अधिक असू शकते. शैक्षणिक पात्रतेनुसार डी-मार्टमध्ये काम करण्यासाठी दहावी, बारावी तसेच पदवीधर उत्तीर्ण महिलांची भरती केली जाते. त्यांच्या शिक्षण पात्रतेनुसार त्यांना पदे दिली जातात. विशेष म्हणजे रिटेल क्षेत्रात अनुभव नसलेल्या उमेदवारांनाही काही पदांसाठी संधी दिली जाते.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

डी-मार्टमध्ये नोकरीसाठी दोन पद्धतीने अर्ज करता येतो. एक म्हणजे जवळच्या D-Mart स्टोअरमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन तेथे बायोडेटा देणे. तसेच असे न केल्यास डी-मार्ट कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे. अर्ज करताना आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो आणि संपर्क क्रमांक अशी सर्व आवश्यक माहिती देणे गरजेचे असू शकते.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड