UPSC, नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२६ साठी आर्थिक सहाय्य योजना !! । BARTI Pune Recruitment 2026

BARTI Pune Bharti 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना संघ लोकसेवा आयोग – नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२६ साठी आर्थिक सहाय्य योजना. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील जे उमेदवार संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२६ साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल.अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२६ आहे.

योजनेचे स्वरुपः-

  • पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना बार्टी मार्फत रक्कम रु. ५०,०००/- एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल.

पात्रता:-

  • उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी व अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा.
  • उमेदवार संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा-२०२६ करिता पात्र असावा.

BARTI Pune Bharti 2026

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड