आरोग्य विभागात सरळ सेवा भरती प्रक्रियेत प्राधान्य देणार!!
NHM Maharashtra Bharti 2022
NHM Maharashtra Bharti 2022
NHM Maharashtra Bharti 2022 : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन कर्मचाऱ्यांना कल्याणडोंबिवली मनपाच्या आरोग्य विभागात सरळ सेवा भरती प्रक्रियेत प्राधान्य द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघाने केली होती. या मागणीसंदर्भात मनपाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सरळ सेवा भरतीत प्राधान्य दिले जाईल, असे लेखी आश्वासन दिले आहे.
- संघाचे अध्यक्ष कोणार्क देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी कामगार सहायक आयुक्त यांच्याकडे मनपा प्रशासनाच्या विरोधात तक्रार केली होती.
- देसाई यांच्या योग्य कायदेशीर पाठपुराव्यामुळे प्रयत्नांना यश आले.
- त्यावर उपायुक्त यांनी सामान्य प्रशासन यांच्या दालनात झालेल्या बैठकीत केडीएमसीच्या सरळ सेवा भरती प्राधान्य देण्याचे पत्र संघटनेला देण्यात आले.
अन्य महत्वाच्या भरती
✅महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागात 195 रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा
✅IBPS PO/MT नवीन भरती 2022 – 6432 पदांची बंपर भरती सुरु!!
✅महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित!!
✅ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!!
✅लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फतच!!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NHM अकोला येथे नोकरीची उत्तम संधी; 70 रिक्त पदांची नवीन भरती सुरू
राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे 71 रिक्त पदाची भरती; त्वरित ऑनलाईन अर्ज करा
NHM नाशिक येथे नोकरीची संधी; विविध रिक्त नवीन भरती सुरू
NHM Maharashtra Recruitment 2022
NHM Maharashtra Bharti 2022 – Eligibility & Non-Eligibility List
NHM Maharashtra Bharti 2022: National Health Mission has been declared the Eligibility & Non-Eligibility list of District Account Manager, Senior Nursing Midwifery, Senior Nursing Midwifery Tutor, Insect Collector NVBDCP, Senior Consultant, Estate Consultant QA Public Health, Specialist Microbiologist posts. Click on the below link to download the list.
10 वी उत्तीर्णांना संधी; राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे विविध रिक्त पदाची भरती!!
NHM मध्ये नोकरीची उत्तम संधी; 111 रिक्त पदांची नवीन भरती सुरू
12 वी ते अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी; NHM ठाणे अंतर्गत 425 रिक्त पदांची नवीन भरती सुरू
NHM जळगाव येथे 145 रिक्त पदांची नवीन भरती सुरू
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यस्तरावरील जिल्हा खाते व्यवस्थापक, वरिष्ठ नर्सिंग मिडवाइफरी, वरिष्ठ नर्सिंग मिडवाइफरी ट्यूटर, कीटक कलेक्टर NVBDCP, वरिष्ठ सल्लागार, इस्टेट सल्लागार QA सार्वजनिक आरोग्य, विशेषज्ञ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ पदांची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- रा आ अ अंतर्गत जिल्हास्तरावरील District account manager या पदाची पात्र व अपात्र यादी जाहिरात दि १५ फेब्रुवारी २०२२
- राआअ अंतर्गत जिल्हास्तरावरील Senior Nursing Midwifery Senior Nursing Midwifery Tutor या पदाची पात्र व अपात्र यादी जाहिरात दि 15 फेब्रुवारी २०२२
- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यस्तरावरील Insect Collector NVBDCP या पदाची पात्र व अपात्र यादी जाहिरात दिनांक १५ फेब्रुवारी २०२२
- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यस्तावरील Senior consultant state Consultant QA Public Health या पदाची पात्र व अपात्र यादी जाहिरात दिनांक १५ फे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हास्तरावरील Specialist Microbiologist या पदाची पात्र व आपत्र यादी जाहिरात दिनांक १५ फेब्रुवारी २०२२
NHM Maharashtra Recruitment 2022 Details
NHM Maharashtra Bharti 2022: National Health Mission is going to recruit for Amravati/ Akola Municipal Corporation to be filled with the various posts. Further details are as follows:-
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अमरावती/ अकोला महानगरपालिका येथे वैद्यकिय अधिकारी (पुर्णवेळ) पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकिय अधिकारी (पुर्णवेळ)
- पद संख्या – 11 जागा
- शैक्षणिक पात्रता – MBBS (Read PDF)
- नोकरी ठिकाण – अमरावती, अकोला
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, लेडी हाडींगच्या मागे, चौधरी विद्यालयाजवळ, अकोला- 444001
- मुलाखतीची तारीख – 12 एप्रिल 2022
- अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
Selection Process For Maharashtra National Health Mission Bharti 2022
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- वरील पदांकरिता मुलाखत 12 एप्रिल 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
- पदासंबंधी सविस्तर अटी व शर्तीसह अर्जाचा नमुना मुलाखतीच्या ठिकाणी देण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
NHM Maharashtra Vacancy 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Maharashtra Bharti 2022
|
|
? PDF जाहिरात |
|
✅ अधिकृत वेबसाईट |
arogya.maharashtra.gov.in |
Table of Contents
Sangali madhe ANM NRHM chi bharati kadhi chalu honar
Can u send me syllabus for Ayush MO
From bharayachi date Kay aahe