खुशखबर!! महाराष्ट्रात सुमारे 66 हजार जणांना मिळणार रोजगार!!
Maharashtra Job Fair 2022
Maharashtra Rojgar Melava 2022
Maharashtra Rojgar Melava 2022 : Good news !! About 66,000 people will get employment in Maharashtra !! During the World Economic Forum, 23 companies from different countries signed MoUs worth about Rs 30,000 crore. This will provide employment to about 66,000 people in the state, said Industry Minister Subhash Desai. Further details are as follows:-
जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशातील २३ कंपन्यांनी सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. याद्वारे राज्यात सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. (Maharashtra Rojgar Melava 2022)
अन्य महत्वाच्या भरती
✅आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘MKCL’ किंवा ‘TCS’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा
✅म्हाडा सरळसेवा भरती नवीन अपडेट!! कागदपत्र पडताळणीची यादी व तारीख जाहीर
✅खुशखबर!! राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदांची मोठी भरती!!
✅महत्वाचे-1000 पदांहून अधिक पदांसाठी तलाठी भरती परीक्षा !!
✅होमगार्ड पदाची भरती केली जाणार!! शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Maharashtra Job Fair 2022
- आज झालेल्या विविध गुंतवणूक करारांमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील आहे.
- यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टील, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक इ. क्षेत्रांचा समावेश आहे.
- दावोस येथील महाराष्ट्र लाउंजमध्ये झालेल्या सामंजस्य करारात एकूण ३०,३७९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- यामुळे महाराष्ट्रात सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळणारा असल्याचा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
- राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली.
- या उपक्रमाअंतर्गत एकूण १० आवृत्या आयोजित करण्यात आल्या असून त्या माध्यमातून आजतागायत १२१ सामंजस्य करार झाले.
- त्यातून राज्यात एकूण २.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे.
- याद्वारे सुमारे ४ लाख रोजगार निर्माण होणार आहे.
Environment Minister Aditya Thackeray, Energy Minister Dr. Nitin Raut, Additional Chief Secretary to the Chief Minister Ashish Kumar Singh, Additional Chief Secretary (Industries) Baldev Singh, Managing Director of MSEDCL Vijay Singhal, Chief Executive Officer of MIDC Dr. Unbalgan, co-CEO p. D. Malikner was also present.
विविध सामंजस्य करारावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी.मलिकनेर आदी उपस्थित होते.
काही महत्वाचे सामंजस्य करार
- इंडोरामा कॉर्पोरेशन आणि इंडोकाउंट इंडस्ट्रीज लिमिटेड या सारख्या प्रमुख वस्त्रोद्योग कंपन्या अनुक्रमे नागपूर आणि कोल्हापूर या महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये गुंतवणूक करणार आहे.
- जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आयटी कंपनींपैकी एक मायक्रोसॉफ्ट पुण्यात डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी ३२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
- इंडोनेशियातील एक अग्रगण्य लगदा आणि कागद उत्पादक कंपनी आशिया पल्प अँड पेपर (एपीपी) ची संस्था सिनर्मास पल्प अँड पेपर प्रायव्हेट लिमिटेड रायगडमध्ये कागद आणि लगदा उत्पादनासाठी १०५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
- हॅवमोर आईस्क्रीम्स प्रायव्हेट लिमिटेड पुण्याआईस्क्रीम तयार करण्यासाठी युनिट सुरू करत असल्याने फूड अँड ऍग्रो प्रोसेसिंगलाही वाव मिळणार आहे. सोनई इटेबल आणि गोयल प्रोटिन्स तेल कंपन्यांचा समावेश आहे.
अहमदनगर ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन; 340+ जागांची भरती ![]()
नाशिक येथे 223+ रिक्त पदांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन ![]()
Maharashtra Mega Job Fair Details | Maharashtra Rojgar Melava
Maharashtra Rojgar Melava : Great employment opportunities for the youth of Maharashtra. Pandit Dindayal Upadhyay State Level Mega Job Fair has been organized in various districts of Maharashtra. Interested and eligible candidates should register at the following link. The date of the job fair is 12th to 21st December 2021. Further details are as follows:-
महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी. महाराष्ट्र विविध जिल्ह्यांत पंडित दिनदयाल उपाध्याय राज्यस्तरीय मेगा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. नोकरी ठिकाण नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगरी, मुंबई शहर, रायगड , पुणे, अहमदनगर, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, पालघर जिल्हे आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 12 ते 21 डिसेंबर 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – मुंबई, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे
- नोकरी ठिकाण – नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगरी, मुंबई शहर, रायगड , पुणे, अहमदनगर, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, पालघर
- मेळाव्याची तारीख – 12 ते 21 डिसेंबर 2021 आहे.
Maharashtra Mega Rojgar Melava Details |
|
Job Fair Name |
Pandit Deendayal Upadhyay STATE LEVEL MEGA JOB FAIR |
Recruitment Name |
Maharashtra Job Fair 2021 |
Name of Posts | Various Posts |
Total Vacancies | Various Vacancies |
Official Website | rojgar.mahaswayam.in |
How To Apply | Online Registration |
Recruitment For | Private Employer |
All Important Dates For Maharashtra State Level Mega Rojgar Melava
|
|
Fob Fair Date | 12 to 17 December 2021 |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Maharashtra State Level Mega Job Fair
|
|
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांच्यामार्फत दि. 12 ते 21 डिसेंबर 2021 रोजी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेर नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
Currently, due to the outbreak of corona, an online job fair has been organized following the rules and conditions of social distance announced by the government. Starting a new business / industry after lockdown has created a huge need for manpower in the establishments in the district and an online job fair has been organized to provide employment to the local unemployed candidates.
या महारोजगार मेळाव्यात राज्यातील नामवंत उद्योजक/आस्थापनांमध्ये रिक्त असलेली विविध प्रकारची सर्वसाधारणपणे 10 वी, 12 वी आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच बी.ई. व इतर व्यवसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्त पदांसह राज्यभरातून 25 हजार पेक्षा जास्त रिक्तपदांसाठी उद्योजक/आस्थापनांमार्फत https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रिक्तपदे ऑनलाईन अधिसूचित करण्यात येत आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी नोकरी इच्छूक युवक-युवतींनी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. होमपेजवरील नोकरी साधक लॉगीन मधून आपआपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉबफेअर या बटनावर क्लिक करुन त्यातील “STATE LEVEL MEGA JOB FAIR 2021” या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रताधारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन उपलब्ध असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्स अथवा टेलीफोन द्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र जिल्हानिहाय रोजगार मेळावे । Maharashtra District Job Fair List
नागपूर येथे खाजगी नियोक्ता करिता रोजगार मेळाव्याचे आयोजन ![]()
463+ पदांकरिता सोलापुर ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन ![]()
सातारा ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन ![]()
सिंधुदुर्ग ऑनलाईन रोजगार मेळावा 2021 ![]()
चंद्रपूर करिता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन ![]()
औरंगाबाद ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन ![]()
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !
शंभर च्या आत कायम कामगार दाखवून कंपन्या बंद करतात आणि कामगारांना कामावरून काढल्यानंतर स्टार्टअप दाखवून कर वाचवण्यासाठी परत कंपन्या चालू करता, हे बंद करा आधी
कामगार म्हणजे युज अँड थ्रो आहे का?
Mi i
Payment kiti asel
मला रोजगाराची फार गरज आहे, माझं शिक्षण दहावी नापास
नमस्कार,
साहेब माझ्याकडे हिरे पारख करणे तसेच इम्पोर्ट आणि एक्सपोर्टप करणे त्या संदर्भात फाइल्स आणि डिटेल्स चेक करणे, तसेच valuation आणि prising ची सुद्धा माहिती असणे, माईक्रोस्कोप हाताळणे हिर्यसंदर्भातली खूप कामे मी करू शकतो, माझ्या या अनुभवामुळे मला कस्टम डिपार्टमेंट मध्ये नोकरी मिळावी अशी आपणास विनंती करतो