जिल्हा परिषद तालुका ठिकाणी 126 जागा रिक्त, नवीन पदभरती आता केव्हा सुरु होणार!
जामखेड पंचायत समिती ही ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा मुख्य दुवा आहे. शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, बांधकाम आणि ग्रामविकासासह विविध क्षेत्रांतील महत्त्वाचे प्रशासन पंचायत समितीमार्फत चालते. मात्र, सध्या या समितीत 126 पदे रिक्त असल्याने प्रशासनावर मोठा ताण येत आहे. Zilha Parishad Vacancies in Jamkhed! पंचायत समितीच्या 13 वेगवेगळ्या विभागांत ही पदे रिक्त असून, तालुक्यात एकीकडे बेरोजगारी … Read more