आनंदाची बातमी !! VAIBHAV फेलोशिप 2025 ही योजना जाहीर , ३ वर्षाची फेलोशिप , फेलोला दरमहा ४,००,००० इतकं मानधन मिळेल ! – VAIBHAV Fellowship 2025 !
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत (DST) VAIBHAV फेलोशिप 2025 ही एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश परदेशात कार्यरत असलेल्या NRI (Non-Resident Indian), PIO (Persons of Indian Origin) आणि OCI (Overseas Citizens of India) वैज्ञानिकांना भारतातील अग्रगण्य संशोधन व शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधनासाठी संधी उपलब्ध करून देणे आहे. या फेलोशिपद्वारे भारतातील संशोधन … Read more