JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

एसटी महामंडळात ४४६ पदांची भरती सुरु! १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी

MSRTC Apprentice Bharti 2025- एक महत्वाची बातमी, एसटी महामंडळात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ST महामंडळात ITI दहावी पास उमेदवाराने या भरतीच्या द्वारे नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नवीन भरती जाहीर केली आहे. यासाठी जाहिरातदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. एसटी महामंडळात ४४६ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात १०वी/पदवीधर/ आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. MSRTC  द्वारे या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली आहे. एसटी महामंडळात व्होकेशनल (अकाउंट्स आणि ऑडिटिंग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, मेकॅमिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती साठी अर्जाची लिंक आम्ही खाली दिली आहे.  एसटी महामंडळाची मोफत टेस्ट सिरीज या लिंक वर उपलब्ध आहे, सोडवून पहा!

MSRTC Bharti 2025
MSRTC Bharti 2025

 

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. एसटी महामंडळातील या नोकरीसाठी १४ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नाशिक विभाग असणार आहे. तुम्हाला नाशिकमध्ये जावे लागणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज सादर करताना अर्जासोबतच तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र द्यावे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाइटवर आधी रजिस्टर करावे लागेलय त्यानंतर तुम्हाला अर्ज पाठवावा लागेल. १७ मार्च २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड