JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

अन्न व औषध प्रशासनच्या उत्तरपत्रिका आठवडाभरात मिळणार! | FDA Maharashtra Answer Key 2025

FDA Maharashtra Answer Key

अन्न व औषधी प्रशासकीय सेवेतील मुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिका आठ दिवसांत याचिकाकर्त्यांना उपलब्ध करून देऊ, असे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आले. त्यानंतर खंडपीठाचे न्या. एस. जी. मेहरे आणि न्या. संदीपकुमार मोरे यांनी याचिका निकाली काढली. एमपीएससी परीक्षेतील उमेदवार दुर्गेश्वरी गायकवाड व इतर २८ उमेदवारांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटल्यानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषधी प्रशासकीय सेवेतील सहायक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकारी या पदांसाठी घेतलेल्या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत याचिकाकर्त्यांची नावे जाहीर झाली होती. मात्र, मुलाखतीनंतर जाहीर झालेल्या निवड यादीत त्यांची नावे नव्हती. त्यांना अपेक्षेपेक्षा खूप कमी गुण मिळाले होते. परीक्षेनंतर एक वर्षाने निकाल घोषित केला होता. या परीक्षेच्या उत्तरपत्रिका योग्य प्रकारे तपासल्या नसल्याची याचिकाकर्त्यांची धारणा आहे.

 


FDA Maharashtra Answer Key: Food and Drug Administration Department of Maharashtra Government has recently conducted Online Exam for Senior Technical Assistant and  Analytical Chemist posts on 30th and 31st December 2024. Now, for this exam FDA Maharashtra has declared Final Response Sheet or  Answer Key. Those candidates who had attended Exam on this date can download their FDA Final Answer Sheet from below link. We have given you direct link to check FDA Final Response Sheet 2024. You just need to click on FDA Maharashtra Answer Key provided below then enter your details asked in to get your FDA Maharashtra Exam Answer Sheet 2024.

महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अलीकडेच ३० आणि ३१ डिसेंबर २०२४ रोजी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषणात्मक रसायनशास्त्रज्ञ पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली आहे. आता, या परीक्षेसाठी FDA महाराष्ट्राने अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. या तारखेला परीक्षेला बसलेले उमेदवार खालील लिंकवरून त्यांची FDA उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

फायनल उत्तरतालिका PDF डाउनलोड लिंक 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 : : मागील अपडेट्स  : : 

FDA Response Sheet 2024

FDA Response Sheet 2024

Click Here to Check FDA Maharashtra Answer Sheet 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड