माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिलच्या हफ्त्याचा नवीन अपडेट, अदिती तटकरे यांनी दिली माहिती -Ladki Bahin April Payment Date
Ladki Bahin April Payment Date – लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हफ्ता कधी होणार जमा असा प्रश्न अनेक बहिणींना पडला आहे. यातच एक नवीन महत्वाचा अपडेट समोर आला आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या 2-3 दिवसात सरळ तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती महिला व बालविकास मंत्री … Read more