JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

इंटर्नशिपची मोठी संधी, मिळणार स्टाइपेन्ड् सुद्धा! – Exciting Internship Opportunity!

पुणेकर आणि इतर सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी केंद्र सरकारनं पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील ५०० नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे दरमहा ५,००० विद्यावेतन आणि इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर अतिरिक्त ६,००० अनुदान दिलं जाणार आहे. त्यामुळे ही सुवर्णसंधी हुकवू नका, ३१ मार्चपूर्वी अर्ज करा!

Exciting Internship Opportunity!

इच्छुक उमेदवारांनी pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचं प्रोफाइल तयार करावं. अर्जदार शेवटच्या तारखेपर्यंत तीन वेगवेगळ्या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. प्रशिक्षणाचा कालावधी १२ महिने असून, या काळात प्रधानमंत्री जीवनज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विम्याचं संरक्षण देखील मिळेल.

महत्त्वाच्या गोष्टी:

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • वय: २१ ते २४ वर्षे
  • प्रशिक्षण कालावधी: १२ महिने
  • दरमहा आर्थिक मदत: ५,०००
  • पूर्णवेळ शिक्षण घेत असलेले किंवा नोकरी करणारे अपात्र
  • इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर ६,००० अनुदान

पुणेरी स्मार्टनेस दाखवा आणि ही संधी सोडू नका! लवकरात लवकर अर्ज करा आणि करिअरला नवा वेग द्या!

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड