पोस्ट ऑफिस च्या RD कमी कमी गुंतवणूक करा आणि मोठा फायदा मिळवा !-Post Office RD Invest Less, Earn More!
आपल्याला सगळ्यांना भविष्यासाठी काहीतरी सुरक्षित ठेवायचं असतं. म्हणूनच लोक मोठ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. एकाच ठिकाणी योग्य गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो आणि दर महिन्याला ठरावीक रक्कमही हाती येते. पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट (RD) योजनेत गुंतवणूक केल्यास हमखास फायदा होतो. जर तुम्ही दर महिन्याला ५,००० रुपये गुंतवले, तर काही वर्षांतच लाखो रुपये मिळवू शकता. ही योजना … Read more