JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

ISRO VSSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!-Golden Opportunity at ISRO VSSC!

इसरो मध्ये नोकरी मिळणं हे अनेकांचं स्वप्न असत! यातच आपल्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात (VSSC) विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2025 आहे. चला तर या बद्दलची पूर्ण माहिती बघूया.  

Golden Opportunity at ISRO VSSC!

भरतीसाठी उपलब्ध पद
या भरती अंतर्गत पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक (भौतिकशास्त्र) या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी पात्र उमेदवारांना आकर्षक वेतन मिळणार असून, 47,600 ते 1,51,100 पर्यंत पगार मिळू शकतो.

शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अर्हता

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे
  • एनसीईआरटीच्या प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयातून एकात्मिक पदव्युत्तर एम.एससी. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
  • किंवा भौतिकशास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स / न्यूक्लियर फिजिक्स / उपयोजित भौतिकशास्त्र या विषयांमध्ये किमान ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे.
  • तसेच, मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Ed. किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये अध्यापनाचा अनुभव आणि प्रावीण्य असणे बंधनकारक आहे.

नोकरीसाठी ही आहे सुवर्णसंधी!
ISRO मध्ये काम करण्याची संधी मिळणे हे प्रत्येक उमेदवाराचे स्वप्न असते. जर तुम्ही आवश्यक पात्रता पूर्ण करत असाल, तर ही संधी सोडू नका. लवकरात लवकर vssc.gov.in वर जाऊन अर्ज करा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल टाका!

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड