महत्वाचा अपडेट- MPSC CBT रद्द, आयोग कडून नवीन परिपत्रक जाहीर! – MPSC Group B, C Online Exam CBD

MPSC Group C Online Exam

MPSC Group C Online Exam – The Maharashtra Public Service Commission (MPSC Online Prelims Exam Papers) has announced a major shift to a Computer-Based Test (MPSC CBT 2026) format for the Maharashtra Group C Services Combined Preliminary Examination 2026. Scheduled to begin on September 27, 2026, this recruitment drive aims to fill a total of … Read more

चर्मकार महामंडळातील भरपूर पदे रिक्त, नवीन पदभरती जाहिरात बद्दल अपडेट – Charmakar Mandal Bharti

charmakar mandal bharti

Charmakar Mandal Bharti – चर्मकार समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना देश-परदेशातील शिक्षणासाठी, स्वंयरोजगारासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ स्थापन झाले. त्यासाठी मंजूर ९५ पदांपैकी तब्बल ९० पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केवळ ५ स्थायी कर्मचारी शिल्लक आहेत. महामंडळाचा सारा कार्यभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर आहे. महामंडळातर्फे बीज भांडवल योजना, महिला समृद्धी योजना, मुदत … Read more

शिक्षक भरतीच्या रोस्टरची गुंतागुंत संपली! सर्वसाधारण ४६१ तर पेसामध्ये ४१६ पदे रिक्त – Maharashtra Pesa Bharti

Maharashtra Pesa Bharti

Maharashtra Pesa Bharti Update जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या जिल्ह्यातील पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रात मिळून दोन हजार दोनशेहून अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये साडेपाच हजारांवर शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षक भरतीच्या दृष्टीने शासनाने पवित्र पोर्टल सुरू करण्याचे संकेत दिले होते. तत्पूर्वी २०२६-२७ चे ‘रोस्टर’ मंजूर करून घेण्याची मोठे आव्हान शिक्षण विभागासमोर उभे ठाकले होते. दरम्यान, … Read more

शिक्षकांना मोठा दिलासा! पदोन्नतीसाठी TET कट-ऑफची अट रद्द; नागपूर खंडपीठचा महत्वाचा निर्णय – TET Exam Update

TET Exam Update राज्यातील शिक्षकांना नागपूर खंडपीठानं मोठा दिलासा दिला आहे. शिक्षक पदोन्नतीसाठी टीईटी कट ऑफची अट रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठानं दिला आहे. १ सप्टेंबरपर्यंत टीईटी उत्तीर्ण असणाऱ्याची अट बेकायदेशीर असल्याचं म्हणत खंडपीठाने १४ मे २०२६ चे परिपत्रक रद्द केले आहे. न्यायालयाने पदोन्नती प्रक्रिया सुरू होताना टीईटी पात्रता असणे हाच एक निकष असल्याचं … Read more

मोठी बातमी! ‘SEBC’ सवलतीसाठी नव्याने करावा लागणार अर्ज ! कोणते डॉक्युमेंट्स लागणार बघा!- Maratha SEBC Caste Certificate

Maratha SEBC Caste Certificate

SEBC Certificate Arj – SEBC Full Form 2026 मराठा प्रवर्गासाठी राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण जाहीर केले. पूर्वी आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना EWSE(Economically Weaker Section Eligibility) प्रमाणपत्र मिळायचे. परंतु स्वतंत्र आरक्षण मिळाल्याने मराठा समाजाला हे प्रमाणपत्र देणे बंद झाले. मराठा बांधवांना आता SEBC (Socially and Economically Backward Classes) प्रमाणपत्र काढणे अनिवार्य आहे. ही सर्व … Read more

राज्यातील लाखो झोपडपट्टीवासीयांना दिलासा! २०११ पूर्वीच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता; सरकारचा मोठा निर्णय – Slums built before 2011 in Maharashtra to be protected

Slums built before 2011 in Maharashtra to be protected

Slums built before 2011 in Maharashtra to be protected – महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली की, वन विभाग आणि विविध केंद्र व राज्य सरकारी प्राधिकरणांच्या मालकीच्या जमिनीवर १ जानेवारी २०११ पूर्वी बांधलेल्या सर्व झोपडपट्ट्यांना राज्य सरकार संपूर्ण कायदेशीर संरक्षण देईल. या रहिवाशांचे पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड