JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

नागपूर जिल्हा परिषद: १५ वा वित्त आयोग अंतर्गत ‘स्टाफ नर्स व एमपीडब्ल्यू’ भरतीचे अंतिम समुपदेशन जाहीर – NHM Nagpur Results 2026

NHM Nagpur Bharti Result

NHM Nagpur Bharti Result: १५ वा वित्त आयोग अंतर्गत UHWC-स्टाफ नर्स पदांची जाहीरात प्रकाशित करण्यात आलेली होती. प्रकाशित जाहीरातीनुसार कार्यालयामार्फत अंतिम यादी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली होती. प्रकाशित यादीनुसार व कार्यालयाकडे रिक्त असल्यामुळे प्रवर्गानुसार 1:5 प्रमाणे ०६ जुलै २०२६ रोजी सकाळी गुणानुक्रमे अग्र असलेल्या कंत्राटी स्टाफ नर्स उमेदवारांचे दिनांक ११.०० वाजता समुपदेशन घेऊन रिक्त पदस्थापनेच्या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तरी खालील उमेदवारांनी सदर समुपदेशन प्रक्रियेस न चुकता एन.एच.एम. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपर कार्यालयात न चुकता उपस्थित राहावे.

UHWC स्टाफ नर्स पदाकरिता समुपदेशनाबाबत सुचना व उमेदवारांची यादी


NHM Nagpur Bharti Result

NHM Nagpur Bharti Result: १५ वा वित्त आयोग अंतर्गत UHWC MPW पदांची जाहीरात प्रकाशित करण्यात आलेली होती. प्रकाशित जाहीरातीनुसार कार्यालयामार्फत अंतिम यादी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली होती. प्रकाशित यादीनुसार व कार्यालयाकडे SEBC चे एकच पद रिक्त असल्यामुळे प्रवर्गानुसार 1:5 प्रमाणे गुणानुक्रमे अग्र असलेल्या कंत्राटी MPW उमेदवारांचे दिनांक ०६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता समुपदेशन घेऊन रिक्त पदस्थापनेच्या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

तरी खालील उमेदवारांनी सदर समुपदेशन प्रक्रियेस न चुकता एन.एच.एम. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर कार्यालयात न चुकता उपस्थित राहावे.

UHWC MPW पदाकरिता सुचना व उमेदवारांची यादी


Previous Post 

NHM Nagpur Bharti Result: १५ वा वित्त आयोग अंतर्गत कंत्राटी स्टाफ नर्स पदाकरिता जाहीरात प्रकाशित करण्यात आलेली होती. प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरातीनुसार ऑनलाईन प्रमाणे स्टाफ नर्स चे अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. प्राप्त अर्जाची छाननी व कौशल्य चाचणी घेण्याकरिता मुळ दस्तऐवज घेऊन सर्व उमदेवारांना दिनांक ११ जुन २०२६ रोजी दोन टप्प्यामध्ये कार्यालयाच्या संकेतस्थळामार्फत व एस.एम.एस. मार्फत बोलविण्यात आलेले होते. समितामार्फत उपस्थित उमेदवारांचे मुळ कागदपत्रांची व कौशल्य चाचणी घेण्यात आलेली असुन पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर यादीवर उमेदवारांना काही आक्षेप असल्यास आक्षेप दिनांक १२/०६/२०२६ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आवश्यक सर्व दस्तएवजासह या कार्यालयास प्रत्यक्ष सादर करावे. वरील नमुद तारखेनंतर प्राप्त होणारे आक्षेप ग्राहय केल्या जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

UHWC स्टाफ नर्स पदाकरिता पात्र व अपात्र उमेदवारांची यादी व सूचना 


NHM Nagpur Bharti Result

NHM Nagpur Bharti Result: १५ वा वित्त आयोग (UHWC) अंतर्गत स्टाफ नर्स पदाची पदभरती जाहीरात प्रकाशित करण्यात आलेली होती. सदर जाहीरातीस अनुसरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज प्राप्त झालेले आहेत. प्राप्त अर्जानुसार उमेदवारांचे मुळ दस्तऐवज तपासणी दि. ११/०६/२०२६ रोजी सकाळी १०.३० व दुपारी २.३० वाजता एकूण २ टप्यात घेण्यात येणार आहे. करीता सोबत जोडलेल्या यादीनुसार सर्व उमेदवारांनी वेळेत आपले मुळ दस्तऐवजांसह प्रादेशिक प्रयोगशाळा, लिबर्टी टॉकिज जवळ सदर, नागपूर येथे न चुकता उपस्थित रहावे. सदर प्रक्रियेकरीता जे उमेदवार उपस्थित राहणार नाहीत त्या उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

UHWC- अंतर्गत Staff Nurse सुचना व उमेदवारांची यादी.


NHM Nagpur Bharti Result

NHM Nagpur Bharti Result: +
१५ वा वित्त आयोग अंतर्गत UHWC व हिंदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (HBT) करीता वैद्यकिय अधिकारी (BAMS) पदाकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जानुसार उमेदवारांचे मुळ दस्तऐवज तपासणी करण्यात आली असून या कार्यालयाव्दारे पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर प्रकाशित यादीबाबत आपला आक्षेप असल्यास सदर आक्षेप दि. १०/०६/२०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यत लेखी स्वरुपात आवश्यक दस्तऐवज जोडून या कार्यालयात सादर करावे. अंतीम तारखेनंतर प्राप्त आक्षेप स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

BAMS Medical Officer पदाकरीता पात्र / अपात्र उमेदवारांची यादी व सुचना.


NHM Nagpur Bharti Result

NHM Nagpur Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, नागपूर अंतर्गत सुक्ष्मजिवशास्त्रज्ञ, क्ष-किरण पदांकरीता पात्र/अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवार यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

पात्र व अपात्र उमेदवाराची यादी शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्राचे अनुषंगाने तयार करण्यात आलेली आहे. सदर यादीबाबत काही आक्षेप घ्यावयाचा असल्यास दि.२५.०३. २०२६ पर्यत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आक्षेप या कार्यालयात राक्षनिप्रके अजनी नागपूर-४४०००३ येथे नोंदिवण्यात यावा यानंतर उशिरा प्राप्त होणारे आक्षेपाबाबत विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पात्र/अपात्र उमेदवारांची यादी


NHM Nagpur Bharti Result

NHM Nagpur Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर करीता कंत्राटी तत्वांवर स्टाफ नर्स/एल.एच.व्ही. पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार स्टाफ नर्स/एल.एच.व्ही. पदांकरीता अंतीम निवड व प्रतिक्षा यादी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे. प्रकाशित यादीतील निवड झालेल्या उमेदवारांची कौशल्य चाचणी घेण्यात आलेली होती. सदर कौशल्य चाचणी यशस्वीरित्या उत्तीर्ण उमेदवारांचे पदस्थापनेबाबत समुपदेशन दि. ३०/०१/२०२६ रोजी दुपारी १.०० वाजता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर यांच्या दालनामध्ये आयोजित केलेली आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

NHM- Staff Nurse / L. H. V. Recruitment for the posts of Staff Nurse / L. H. V. Instructions regarding skill test of selected candidates for the year 2025-26NHM_Notification-26 28/01/202630/01/2026View (633 KB) 

NHM Nagpur Bharti Result

जाहिरात क्र.३९९/पी.आर दि.२२.०८.२०२५ अन्वये, नागपूर महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपीक, लेखापाल / रोखपाल, डेटा मॅनेजर, ग्रंथालय सहायक, सिस्टीम अॅनॅलिस्ट, विधी सहाय्यक, कर संग्राहक, प्रोग्रामर, स्टेनोग्राफर तसेच हार्डवेअर इंजिनियर या संवर्गातील १७४ रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन परीक्षा दि. ०७.१०.२०२५ ते दि.०८.१०.२०२५ या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. त्याअनुषंगाने बाह्य संस्थेमार्फत संपुर्ण पदांच्या परीक्षेचे प्राप्त झालेले गुण तसेच कनिष्ठ लिपीक व कर संग्राहक या दोन पदांचे सामान्यीकरण गुण (Normalisation Score) नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दि.२१.०१.२०२६ रोजी उपरोक्त पदांची पदनिहाय सामायिक गुणवत्ता यादी स्टेनोग्राफर पद वगळून नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Sr. No.DescriptionPDF
1Suchnapatra 5 Adv.No 399/PR date 22.08.2025
2Merit List of System Analyst
3Merit List of Law Assistant
4Merit List of Hardware Engineer
5Merit List of Data Manager
6Merit List of Accountant
7Merit List of Programmer
8Merit List of Tax Collector
9Merit List of Library Assistant
10Merit List of Junior Clerk
48Suchnapatra 4 regarding scores of candidates Adv 399 pr
47data manager Scores PDF
46System Analyst Scores PDF
45Hardware Engineer Scores PDF
44Programmer Scores PDF
43Tax collector Normalisation PDF
42Stenographer Scores PDF
41Library Assistant Scores PDF
40Law Assistant Scores PDF
39Junior Clerk Normalisation PDF
38
Accountant Scores

 

 NHM- अंतर्गत स्टाफ नर्स /एल . एच . व्ही . पदांची पदभरती सन २०२५-२६ करीता पात्र /अपात्र उमेदवारांची अंतीम निवड व प्रतिक्षा यादी.


 

NHM Nagpur Bharti Result

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर करीता कंत्राटी तत्वांवर विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी स्टाफ नर्स/एल.एच.व्ही. पदांकरीता प्राप्त अर्जाची छाननी करण्यात आली असून या कार्यालयास प्रकाशित जाहीरातीत नमूद अटीं व शर्तीनुसार ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर ऑफलाईन पध्दतीने कार्यालयात जमा केलेल्या अर्जाची छाननी करुन पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

सदर प्रकाशित यादीबाबत आपला आक्षेप असल्यास सदर आक्षेप दि. २७/११/२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यत लेखी स्वरुपात आवश्यक दस्तऐवज जोडून या कार्यालयात सादर करावे. अंतीम तारखेनंतर प्राप्त आक्षेप स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

 


 

NUHM Nagpur Bharti Result

आरोग्य विभाग, महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, म.न.पा. नागपूर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पुर्णवेळ वैदयकीय अधिकारी, विशेषज्ञ ही पदे भरण्याकरीता दि. १५/०९/२०२५ रोजी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली होती. सदर मुलाखतीनुसार निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची निवड केलेली आहे. मुलाखतीनुसार पात्र/अपात्र उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

127/10/2025NMC NAGPUR, NUHM FTMO SELECT & WAITING LISTDownload
227/10/2025NMC NAGPUR, NUHM SPECIALIST SELECT & WATING LISTDownload

 


NHM Nagpur Bharti Eligibility List

NHM Nagpur Bharti Result:-National Health Mission Nagpur has declared the eligibility List for the Legal Councellor posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत विधी समुपदेशक पदभरती परीक्षेची पात्र, अपात्र यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड  – https://cutt.ly/jXADBuK


NHM Nagpur Bharti Eligibility List

NHM Nagpur Bharti Result:-National Health Mission Nagpur has declared the Selection and waiting list for the ANM posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत आरोग्य सेविका पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड  – https://cutt.ly/uLB2oyJ


NHM Nagpur Bharti Eligibility List

NHM Nagpur Bharti Result:-National Health Mission Nagpur has declared the eligibility List for the Staff Nurse, Lab Technician, Pharmacist posts. Click on the link below to download the list.

NHM Nagpur Bharti Eligibility List : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट पदभरती परीक्षेची पात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड  – https://cutt.ly/jSrxRY9


NHM Nagpur Bharti Waiting & Non-Eligibility List : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर नि ऑडिओलॉजिस्ट, आयुष एमओ, कार्डियोलॉजिस्ट, एनयूएचएम एमओ, पॅरा मेडिकल वर्कर, पीआरओ, फार्मासिस्ट, इत्यादी पदभरती परीक्षेची प्रतीक्षा व अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Nagpur Result
यादी डाउनलोड : https://www.nagpurzp.com/Encyc/2020/7/6/Rashtriya-Arogya-Abhiyan.html

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड