LDCC bank Interview Schedule 2026
New Update about LDCC Bank Clerk Interview date is Out!! As per the advertisement published on 18 December 2025 for direct recruitment, the candidate had submitted an online application for the post of Clerk through the website mentioned in the advertisement. An online examination was conducted as part of the recruitment process. Based on the marks obtained in the examination, the candidate has been shortlisted and found eligible for document verification. The candidate is therefore required to appear for document verification and interview at the date, time, and venue specified below.
सरळसेवा नोकरभरतीसंदर्भात दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्र जाहिरातीनुसार उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या संकेतस्थळावर Clerk (लेखनिक) पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर केला होता. सदर पदाच्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे संबंधित उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व मुलाखतीसाठी आयोजित करण्यात येत आहे. कागदपत्र पडताळणीसाठी व मुलाखतीसाठी उमेदवारांनी खालील वेळेत व नमुद ठिकाणी उपस्थित राहावे.
पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Latur DCC Bank Admit Card Download – New Update about LDCC Bank Exam Date & Admit Card Download if OUT now. Applications were invited online in the prescribed format from eligible candidates via the bank’s website, https://laturdccb.com, for the direct recruitment of the following vacant posts at the Latur District Central Cooperative Bank Ltd., Latur—in accordance with the approved staff requirements and through a government-authorized agency. Specifically, applications were sought for recruitment to the positions of Clerk, Peon, and Driver. The examination for this recruitment drive is scheduled to be held on March 27, 2026. Furthermore, candidates will be able to download their admit cards for this examination from the link provided below, starting from March 23, 2026. Additionally, the complete syllabus and examination pattern for this recruitment test can be viewed at this link. Moreover, the “Latur DCC Bank Free Mock Test – 2026” is available at this link.
Join Free Latur DCC Bank Exam Test Series 2026
दि. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर आस्थापनेवरील आवश्यक सेवकमांड नुसार खालील रिक्त पदे शासनमान्य कंपनीमार्फत सरळसेवा पद्धतीने भरती करणे करीता पात्र उमेदवारांकडून विहीत नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने बँकेने https://laturdccb.com या संकेतस्थळावर अर्ज मागवीणेत आलेले होते. या अंतर्गत लिपिक, शिपाई आणि चालक या पदांसाठी भरती साठी अर्ज मागविण्यात आले होते. या भरतीसाठी परीक्षा २७ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. तसेच या परीक्षेसाठी उमेदवार आपले प्रवेशपत्र खालील लिंक वरून २३ मार्च २०२६ पासून डाउनलोड करू शकतील. तसेच या भरती परीक्षेचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न आपण या लिंक वर बघू शकता. तसेच Latur DCC Bank Free Mock Test – लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फ्री मॉक टेस्ट 2026 या लिंक वर उपलब्ध आहे.

🆕LDCC Admit Card Download Link🆕
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















