महत्वाचे !! पवित्र पोर्टल द्वारे आता शिक्षक पदांची भरती ही रिक्त पदांची शहानिशा करूनच होणार !-Vacancy Verification Must!
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्राथमिक व माध्यमिक संचालकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करूनच उर्वरित खरे रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रकाशित व्हाव्यात. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यास, व शिक्षक पदे कमी असल्यास, जाहिरात आणि प्रत्यक्ष रिक्त पदांची खातरजमा तात्काळ करावी. आयुक्त सिंह यांच्या म्हणण्यानुसार, 2024-25 च्या संचमान्यतेप्रमाणे मंजूर, कार्यरत … Read more