आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या गुंतवणूक योजना निवडतात. त्यामध्ये पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना ही एक उत्कृष्ट आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. या योजनेत गुंतवणूक केल्यास निश्चित परतावा मिळतो, तसेच दरमहा ठराविक रक्कमदेखील जमा करता येते.

पोस्ट ऑफिस RD योजनेत तुम्ही फक्त १०० रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता. सध्या या योजनेवर ६.७% वार्षिक व्याजदर उपलब्ध आहे. जर तुम्ही दरमहा ५००० रुपये गुंतवले, तर पाच वर्षांनंतर तुम्हाला एकूण ३,५६,८३० रुपये मिळू शकतात. यामध्ये तुमच्या गुंतवलेल्या ३ लाख रुपयांवर ५६,८३० रुपयांचे व्याज मिळते.
जर तुम्ही हीच गुंतवणूक १० वर्षांसाठी केली, तर तुम्हाला अधिक चांगला परतावा मिळेल. १० वर्षांत एकूण ६ लाख रुपये गुंतवल्यास, त्यावर तुम्हाला २,५४,२७२ रुपये व्याज मिळेल आणि एकूण रक्कम ८,५४,२७२ रुपये होईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडता येते. सहजपणे मासिक गुंतवणूक करता येते आणि योजनेच्या शेवटी चांगला परतावा मिळतो. सुरक्षित आणि स्थिर परताव्यासाठी ही योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















