नवीन जाहिरात !! महापालिकेच्या रुग्णालयात ७००+ डॉक्टरांची भरती सुरु ! | Mega Doctor Recruitment!
मुंबईतील केईएम, सायन, नायर आणि कूपर ही महत्त्वाची महापालिकेच्या अधिपत्याखालील रुग्णालयं व वैद्यकीय महाविद्यालयं आहेत. सध्या या ठिकाणी डॉक्टरांची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत होती. ही टंचाई दूर करण्यासाठी आता मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतलाय. ७००हून अधिक डॉक्टरांची भरती होणार! महापालिका प्रशासनाने माहिती दिली आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्या माध्यमातून ७०० पेक्षा अधिक डॉक्टरांची … Read more