JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्ती साठी विलंब! जाणून घ्या सविस्तर -MPSC Appointment Delay!

MPSC Appointment Delay!

राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) द्वारा जानेवारी २०२३ मध्ये जाहीर केलेल्या अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती अजूनही बाकी आहे, ज्यामुळे एमपीएससी उमेदवारांमध्ये संताप निर्माण झाला आहे. उमेदवारांनी परीक्षेची जाहिरात, परीक्षा तारीख, निकाल आणि नंतरची सर्व प्रक्रिया पार केली, परंतु नियुक्तीच्या प्रतिक्षेत अडीच वर्षे लोटली. यामुळे एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांची निराशा … Read more

फ्रेशर्सना डेटा अॅनालिटिक्स अंतर्गत विविध कंपनी मध्ये इंटर्नशिप ची संधी ; ६०,००० रुपये पर्यंत स्टायपेंड !-Data Analytics Internship 2025!

Data Analytics Internship 2025!

आजच्या डिजिटलीकरणाच्या युगात, जेथे कौशल्य महत्त्वाचे आहे, डेटा अॅनालिटिक्स इंटर्नशिप हे एक गेम-चेंजर ठरू शकते. अनेक कंपन्या मोफत ऑनलाइन कोर्सेस आणि इंटर्नशिप्स ऑफर करत आहेत, ज्यामुळे फ्रेशर्सना डेटा अॅनालिटिक्समध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळवण्याची संधी आहे. डेटा अॅनालिटिक्स इंटर्नशिप म्हणजे काय?हे एक शॉर्ट-टर्म कामकाजी संधी आहे, जिथे विद्यार्थी किंवा फ्रेश ग्रॅज्युएट्स डेटा कसा वापरावा आणि त्यावर काम … Read more

सुवर्णसंधी ! विद्यार्थ्यांसाठी इस्रो आंतरवासीयता प्रशिक्षण २०२५ | – ISRO Internship Training 2025 for Students!!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) विद्यार्थ्यांसाठी आंतरवासीयता (Internship) आणि प्रकल्प प्रशिक्षण (Project Training) कार्यक्रम राबवत आहे. यामुळे देशभरातील पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्रातील संधींचा लाभ घेता येईल. उद्दिष्ट्य व संधी: अंतराळ संशोधन क्षेत्राबाबत अधिकाधिक विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांना व्यावसायिक व तांत्रिक कौशल्ये मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. … Read more

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी अंतिम तारीख वाढली! तरुणांसाठी मोठी संधी! – PM Internship Extended!

१५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ! पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास पॅकेज अंतर्गत ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजना’ (PMIS) केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती. ही योजना देशभरातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेसाठी१५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी १५,००० इंटर्नशिप संधी उपलब्ध आहेत. एक कोटी तरुणांना रोजगारक्षम बनवण्याचा संकल्प! ही योजना … Read more

सरकारचा मोठा निर्णय !! तरुणांसाठी इंटर्नशिप , १०००० रुपये मानधन ,आणि शिक्षक भरती होणार ; ५१००० रुपये पगार मिळणार !-Internship & Teacher Recruitment!

Internship & Teacher Recruitment!

 महाविद्यालयीन तरुणांसाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘झारखंड ग्रासरूट इनोव्हेशन इंटर्नशिप योजना’ (Jharkhand Grassroots Innovation Internship Scheme) या नव्या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेतून राज्यातील १७,३८० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीत गावपातळीवर आठ आठवड्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला एकूण १०,००० रुपये मानधन … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! इंजिनिअर्ससाठी जबरदस्त भरती! | Civil Engineers Wanted – Apply Now!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आसाम लोकसेवा आयोगाने (APSC) जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती एकूण 45 पदांसाठी होणार असून पात्र उमेदवारांना या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन आयोगाकडून करण्यात आलं आहे. अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू? घ्या नोंद! या भरती … Read more

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘एक विद्यार्थी, एक लॅपटॉप’ योजनेत सहभागी व्हा!-Free Laptop Opportunity!

Free Laptop Opportunity!

सध्याच्या डिजिटल युगात शिक्षणासाठी मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेटसारखी साधनं खूपच गरजेची झाली आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारनं “प्रधानमंत्री फ्री लॅपटॉप योजना 2025” सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देऊन त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी सक्षम बनवणं. विशेषतः जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि ज्यांच्याकडे शिक्षणासाठी आवश्यक तंत्रसाधनं नाहीत, त्यांच्यासाठी … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड