JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

NICL सहाय्यक ‘फेज-१’ (प्राथमिक) परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा !! – NCIL Prelims Exam Call Letter Download 2026

NCIL Call Letter Download – NCIL Assistant  Preliminary Examination Call Letter are published. Candidates can Download their Admit Cards / Hall tickets from following given Link. The Examinations of NCIL Administrative Officer is scheduled on 27th August 2026. This recruitment process advertisement was published for 500 vacancies.

एक महत्वाचा अपडेट, भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत असलेल्या ‘नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ने (NICL) देशभरातील ५०० ‘सहाय्यक’ (वर्ग-३) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीची ‘फेज-१’ (प्राथमिक) परीक्षा २७ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून, परीक्षेस बसण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून ‘NICL सहाय्यक प्रवेशपत्र २०२६’ (Admit Card) डाऊनलोड करणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र उपलब्ध होताच ते त्वरित डाऊनलोड करा आणि परीक्षेसंबंधीची सर्व माहिती तपासून घ्या. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप , निवड पद्धती येथे डाउनलोड करा !

Important Dates

Important DatesDates
Commencement of Call letter Download19 – 08 – 2026
Closure of Call letter Download27 – 08 – 2026

 

Download, Print Call Letter Link

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड