MPSC अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्ती साठी विलंब! जाणून घ्या सविस्तर -MPSC Appointment Delay!

राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) द्वारा जानेवारी २०२३ मध्ये जाहीर केलेल्या अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती अजूनही बाकी आहे, ज्यामुळे एमपीएससी उमेदवारांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

MPSC Appointment Delay!

उमेदवारांनी परीक्षेची जाहिरात, परीक्षा तारीख, निकाल आणि नंतरची सर्व प्रक्रिया पार केली, परंतु नियुक्तीच्या प्रतिक्षेत अडीच वर्षे लोटली. यामुळे एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांची निराशा अधिकच वाढली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीनुसार पोलिस उपनिरीक्षकांच्या ३७४ पदांची नियुक्ती आणि राज्य कर निरीक्षकाच्या १५९ पदांची नियुक्ती बाकी आहे. त्याचप्रमाणे, सहायक कक्ष अधिकारी ७० पदे, सबरजिस्ट्रार ४९ पदे यांची नियुक्ती होऊन प्रशिक्षण सुरू झाले आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

लिपिक – टंकलेखक भरती २०२३ चे सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असली तरी, अंतिम गुणवत्ता यादी लवकर जाहीर होईल तर सात हजारांपेक्षा अधिक उमेदवारांना दिलासा मिळेल.

  • महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड