स्वयंरोजगारासाठी तरुणांना प्रशिक्षण, युवकांनी घ्यावा योजनेचा लाभ!! | Palghar Shikshak Bharti 2024
Palghar Shikshak Bharti 2024
Palghar Shikshak Bharti 2024
आताच प्राप्त माहिती नुसार, राज्यातील १ कोटी ६० लाख महिलांच्या खात्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ३० सप्टेंबर ही या योजनेचे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. अर्जांची संख्या घटल्याने सरकारकडून केवळ अंगणवाडी केंद्रांततच अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारले जाईल असे स्पष्ट करण्यात आाले आहे. हा नवीन अपडेट सध्या महत्वाचा आहे! … Read more
आदिवासी विद्यापीठामुळे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले. राज्यपाल राधाकृष्णन पुढे म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. या भागातील सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील, नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील … Read more
Ladki bahin edit form link
आताच प्राप्त नवीन माहिती नुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत 31 जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार दि. 17 ऑगस्ट पर्यंत लाभ वितरण करण्यात आले आहे. तसेच आता पर्यंत ई- केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा (Ladki Bahin Yojana Labh Vitaranacha Dusra Tappa) 31 ऑगस्ट … Read more
सध्या कृषी खात्यात बदल्या, बढत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सतत राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे खात्यात संचालकपदावर काम करण्यासाठी पदोन्नती देण्यास एकही पात्र अधिकारी उरलेला नाही. याचाच परिणाम असा झाला कि , संचालकपदाची पात्रता कमी करण्याची नामुष्की राज्य शासनावर आली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे कृषी खात्यात पदोन्नत्यांच्या प्रक्रिया सतत रखडवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) तसेच विभागीय … Read more
महाराष्ट्र राज्यातील होतकरू उमेदवारांना नोकरीची एक मोठी संधी सरकार तर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेत राज्यातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी “योजना दूत भारती” योजने अंतर्गत एकूण ५०,००० योजना दूतांची भरती केली जाणार आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम योजना दूतांचे असेल. या उपक्रमामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी … Read more
विविध प्रक्रियेत किंवा प्रवेशास अनेक उमेदवारांना CV नसल्याने संधी हुकण्याचे चित्र होते, परंतु आता इतर मागासवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी आवश्यक जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी अडचणींना तोंड देत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. … Read more