आताच प्राप्त माहिती नुसार, राज्यातील १ कोटी ६० लाख महिलांच्या खात्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ३० सप्टेंबर ही या योजनेचे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. अर्जांची संख्या घटल्याने सरकारकडून केवळ अंगणवाडी केंद्रांततच अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारले जाईल असे स्पष्ट करण्यात आाले आहे. हा नवीन अपडेट सध्या महत्वाचा आहे! हि माहिती लगेच आपल्या आप्तांना शेयर करायला विसरू नका!!
माझी लाडकी बहीण योजना, नवीन अपडेट ऑनलाईन अर्ज लिंक सुरु – Ladakibahin.maharashtra.gov.in

लाडकी बहीण योजनेत नवीन महत्वाचे बदल होणार!आणखी एक जीआर काढला!
महत्वाचे! – लाडकी बहीण योजनेचे सिडींग कसे करायचे आणि स्टेट्स कसे पहायचे!
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्याची परवानगी याआधी बालवाडी सेविका/अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या ११ प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आली होती. आता अंगणवाडी सेविकांव्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलेले अर्ज स्वीकारण्याचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत. याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून फक्त अंगणवाडी केंद्रात अर्ज स्वीकारण्यास मान्यता दिली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















