JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लेखी परीक्षा प्रवेशपत्र, डाउनलोड लिंक सुरु !

MPCD Exm Dates Admit Card

मित्रांनो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळद्वारे आताच एक महत्वाचा अपडेट जाहीर केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील सरळसेवा भरतीद्वारे भरावयाच्या पदांसाठी उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक २७/०९/२०२४ व २८/०९/२०२४ रोजी घेण्यात येत आहे. त्याबाबतची Call letter link आज पासून संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. खालील लिंक वरून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तसेच आम्ही महाभरती … Read more

सणासुदीच्या काळात निर्माण होणार 10 लाख अतिरिक्त रोजगाराच्या संधी; महिलांना नोकरीच्या संधी!

Festival Job Opportunities

भारतातील नोकऱ्यांची परिस्थिती अजूनही बिकट आहे. एकीकडे नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत, मात्र दुसरीकडे बेरोजगारीही वाढत आहे. विशेषतः तरुण आणि महिलांमध्ये बेरोजगारीची समस्या अधिक पहायला मिळत आहे. आता त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे, भारतातील आगामी सणासुदीच्या हंगामात 10 लाखांपर्यंत नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गिग आणि महिला कर्मचा-यांच्या सहभागामध्ये लक्षणीय वाढ होईल. आगामी सणासुदीच्या … Read more

तब्ब्ल पावणेतीन लाख सरकारी नोकरीची पदे रिक्त, नवीन पदभरती अपडेट! – Maharashtra State Bharti 2025

Maharashtra shasan Bharti 2024 – 2025 Updates सध्या महाराष्ट्र सरकारी सेवेतील अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सरकारसोबत सकारात्मक चर्चा होऊनही यावर निर्णय घेण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल पावणेतीन लाख पदे रिक्त आहेत. या पदांची भरती प्रक्रिया कधी होणार या एक मोठ्ठा प्रश्न आहे. तसेच या … Read more

नवी मुंबई मनपाकरिता औषधनिर्माता, ANM पदाची निवड यादी जाहीर | NUHM NMMC Bharti Result and Selection List

NHM Nashik Bharti 2024

NUHM NMMC Bharti Eligible and Non-Eligible List NUHM  – Staff Nurse,  ANM, Pharmacists & Epidemiologist Post Eligible & Not Eligible Candidate list  NUHM  –  Regarding 15 Finance Staff Nurse Merit List   &  Waiting List  NUHM – Regarding 15 Finance Staff Nurse Post Eligible & Not Eligible list NUHM NMMC Bharti Result and Selection List : … Read more

आनंदाची बातमी, बहुराष्ट्रीय कंपन्या देणार भारतात भरमसाट नोकऱ्या! – International Jobs For Indians

International Jobs

International Jobs For Indians – भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ग्लोबल कंपेबिलिटी सेंटर्सने (GCC) गेल्या पाच वर्षांमध्ये झपाट्याने विस्तार केला आहे. वर्ष २०३०पर्यंत फॉर्च्यून ५०० कंपन्या म्हणजेच जगभरातील टॉप ५०० कंपन्यांपैकी ७० टक्के कंपन्या भारतात विस्तार करतील. नॅसकॉम आणि जिनोव्ह यांनी जारी केलेल्या ‘इंडिया जीसीसी लॅण्डस्केप रिपोर्ट अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे. … Read more

मृदा जलसंधारण विभाग भरती फायनल रिस्पॉन्स शीट जाहीर – डाउनलोड करा- WCD Mruda Jalsandharan Responce Sheet Download

Maha Tourism Bharti 2026

मृदा जलसंधारण विभाग भरती फायनल रिस्पॉन्स शीट जाहीर झाली आहे. खालील लिंक वरून आपण लॉगिन करवून आपली रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता. WCD Mruda Jalsandharan Responce Sheet Download.तसेच या संदर्भातील पुढील अपडेट्स लवकरच जाहीर होतील. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.  … Read more

खुशखबर! विविध क्षेत्रात ३७ टक्के कंपन्या देणार बेरोजगारांना नोकरी!

pune mahanagar palika scholarship

कैलेंडर वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत भारतीय औद्योगिक क्षेत्र नोकर भरतीबाबत जगातील अन्य देशांच्या तुलनेत सर्वाधिक उत्साही असल्याचे दिसून आले आहे. ३७ टक्के कंपन्यांनी कर्मचारी भरती करण्याची योजना आखली आहे. ‘मॅन पावर ग्रुप ने २०२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी जारी केलेल्या ‘रोजगार परिदृश्य सर्वेक्षणा’त ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) भारताचे रोजगार परिदृश्य … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड