JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

खुशखबर! विविध क्षेत्रात ३७ टक्के कंपन्या देणार बेरोजगारांना नोकरी!

कैलेंडर वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत भारतीय औद्योगिक क्षेत्र नोकर भरतीबाबत जगातील अन्य देशांच्या तुलनेत सर्वाधिक उत्साही असल्याचे दिसून आले आहे. ३७ टक्के कंपन्यांनी कर्मचारी भरती करण्याची योजना आखली आहे. ‘मॅन पावर ग्रुप ने २०२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी जारी केलेल्या ‘रोजगार परिदृश्य सर्वेक्षणा’त ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) भारताचे रोजगार परिदृश्य ३७ टक्क्यांसह जगात सर्वाधिक मजबूत आहे. त्यानंतर ३६ टक्क्यांसह कोस्टा रिका दुसऱ्या स्थानी आणि ३४ टक्क्यांसह अमेरिका तिसऱ्या स्थानी आहे.

सर्वाधिक नोकरीच्या संधी कुठे?

  • सर्वेक्षण अहवालानुसार भारताच्या उत्तर भागात रोजगाराची शक्यता सर्वाधिक ४२ टक्के आहे. ३९ टक्क्यांसह पश्चिम भारत दुसऱ्या स्थानी आहे.
  • भारत, सिगापूर आणि चीन यांचे रोजगार परिदृश्य मजबुती दर्शवित आहे. हाँगकाँगमधील कंपन्या रोजगाराबाबत अधिक सतर्क असल्याचे दिसून आले आहे.
  • १ ते ३२ जुलै २०२४ यादरम्यान ४२ देशांत हे सर्वेक्षण करण्यात आले.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड