राज्य राखीव पोलीस भरती लेखी परिक्षा तारखा जाहीर ! SRPF Police Bharti 2022 Written Exam Date

Police Bharti Exam Date

SRPF Bharti Written Exam Date

Police Bharti Exam Date: It is informed that the field test of the candidates for 75 vacant posts has been conducted for newly entered Armed Police Constable Recruitment Process-2021 at Maharashtra Police  establishment. Out of the said field test candidates, 2562 eligible candidates are scheduled to take the written test on 16.07.2023.

उपरोक्त संदर्भ व विषयास कळविण्यात येते की, आपल्या आस्थापनेवरील नवप्रविष्ठ सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रीया-२०२१ करीता ७५ रिक्त पदांकरीता उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर मैदानी चाचणी झालेले उमेदावारांपैकी २५६२ पात्र उमेदवारांची दिनांक १६.०७.२०२३ रोजी लेखी परिक्षा घेण्याचे नियोजित आहे. तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहेत. पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam

तसेच गटमुख्यालयातील उपस्थित कंपनी / विभागातील पोलीस अधिकारी यांनी लेखी परिक्षेच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने दिनांक १४.०७.२०२३ ते दिनांक १६.०७.२०२३ रोजी पर्यंत कालावधीमध्ये नैमत्तीक /अर्जित रजेचे विनंती अर्ज सादर करुन किंवा रजा उपभोगण्याची कार्यवाही करुन नये यांची सबंधितांनी नोंद घ्यावी.

 

 


SRPF Police Bharti Exam Date

Police Bharti Exam Date: With reference to the above, it is hereby informed that Armed Police Constable Recruitment Process-2021 will be conducted from 05/06/2023 on the establishment of the office of Commandant State Reserve Police Force, Group No. 19, Kusdgaon. In accordance with the said recruitment, this office has been requested to get manpower from other component offices to complete the recruitment process.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते कि, समादेशक राज्य राखीव पोलीस बल, गट क्र १९, कुसडगांव यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया- २०२१ ही दिनांक ०५/०६/२०२३ पासुन राबविण्यात येणार आहे. सदर भरतीच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया पुर्ण करण्याकरीता इतर घटक कार्यालयाकडुन मनुष्यबळ मिळणाबाबत या कार्यालयास विनंती करण्यात आलेली आहे.. तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहेत. पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

त्याअनुषंगाने समादेशक यांनी सोबतच्या तक्यामध्ये नावासमोर दर्शविल्याप्रमाणे मनुष्यबळ समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र १९, कुसडगांव यांच्या आस्थापनेवरील सन २०२१ भरती प्रक्रियेकरीता तात्काळ पुरवून तसा पुर्तता अहवाल या कार्यालयास सादर करावा. सोबत: विवरण पत्र-अ

Full SRPF Exam Date Update 

Mumbai Police Bharti Written Exam Date 2023

Police Bharti Exam Date: Mumbai Police Driver Bharti Exam dates are Out. As Per the Latest Notice issued by Mumbai Police, Driver Exam is scheduled on 6th and 7th of May 2023. Candidates can check their Mumbai Police Driver Written Exam Dates from below link:

मुंबई पोलीस चालक भरती परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, 6 आणि 7 मे 2023 रोजी ड्रायव्हर परीक्षा नियोजित आहे. उमेदवार त्यांच्या मुंबई पोलिस ड्रायव्हरच्या लेखी परीक्षेच्या तारखा खालील लिंकवरून तपासू शकतात… तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहेत. पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


Maharashtra Police Driver Exam Date 2023

Police Bharti Written Exam Date: Police constable driver recruitment 2021 written examination of the candidates who qualify for the field test and skill test will be conducted on 19/03/2023 between 7.00 am to 8.30 am and the concerned candidates will be instructed to appear at the drill ground at police headquarters Solapur city at 05.00 am. Mr. should come. Director General of Police, Training and Special Squads, Maharashtra State Mumbai was informed. But the said written examination has been postponed on 19.03.2023 instead of next date will be informed as soon as possible.

पोलिस शिपाई भरतीतील चालक पदांसाठी मुंबई शहर वगळता रविवारी (ता. २६) सकाळी साडेआठ ते दहा वाजेपर्यंत लेखी परीक्षा होणार आहे. लेखीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना ‘महाआयटी’च्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेता येणार आहे. परीक्षार्थींना दोन तास अगोदर केंद्रांवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.  तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहेत. पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मैदानी परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. पोलिस शिपाई आणि वाहन चालक पदासाठी २६ मार्चला मुंबई वगळता लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी दिली. लेखी परीक्षा ही १०० गुणांची असून त्यास ९० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. तसेच ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे. ही परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी परीक्षा केंद्र ही सीसी-टीव्हीची सुविधा असलेल्या केंद्रावर घेण्यात येणार आहे. दरम्यान, लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना महा-आयटीकडून हॉल तिकीट उपलब्ध केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

 

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांनी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली. त्यानंतर तृतीयपंथी उमेदवारांच्या मैदानी चाचणीचे निकष ठरविण्यासाठी काही कालवधी गेला. त्यामुळे चालक व शिपाई पदाची लेखी परीक्षा लांबणीवर पडली होती. पण, आता भरतीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांच्या लेखी परीक्षेची तारीख निश्चित झाली आहे. मुंबई शहरासाठी स्वतंत्र लेखी परीक्षा होणार आहे.

तत्पूर्वी, राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शिपाई व चालक भरतीची मैदानी चाचणी यशस्वीपणे पार केलेल्यांना लेखी परीक्षेला संधी मिळणार आहे. एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखीसाठी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, प्रारंभी चालक पदांसाठी लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर शिपाई पदांसाठी लेखी परीक्षा होणार आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक उमेदवाराची कसून अंगझडती घेतली जाणार असल्याने त्यांना परीक्षेपूर्वी दोन तास अगोदर केंद्रावर हजर राहावे लागणार आहे.

  लेखी परिक्षा नवीन अपडेट :

  राज्यातील १८ हजार ३३१ पदांची पोलिस भरती अंतिम टप्प्यात आली आहे. तृतीयपंथी उमेदवारांच्या मैदानी चाचणीचे निकष ८ दिवसांत निश्चित होऊन त्यांची परीक्षा पार पडणार आहे. त्यानंतर चालक व शिपाई उमेदवारांची लेखी परीक्षा अनुक्रमे २६ मार्च आणि २ एप्रिल रोजी होणार आहे.

  जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात सुरु झालेली पोलिसांची मैदानी चाचणी त्याच महिन्यांत संपली. परंतु, दीड महिन्यांपासून ना मैदानीचा निकाल ना लेखी परीक्षा, अशी स्थिती होती. यंदा प्रथमच उच्च न्यायालयाने तृतीयपंथींना पोलिस भरतीसाठी परवानगी दिली. त्यानंतर पोलिस भरतीसाठी राज्यभरातून दीडशे ते दोनशे तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले. त्यांच्या मैदानी चाचणीचे निकष स्वतंत्रपणे ठरविण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र समिती नेमली.

  या समितीने निश्चित केलेल्या निकषांनुसार आता तृतीयपंथी उमेदवारांची मैदानी पार पडणार आहे. सोलापूर जिल्ह्यात एकच तृतीयपंथी उमेदवार असून त्याने पोलिस शिपाई पदासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, गृह विभागाने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार पोलिस चालक पदाची लेखी २६ मार्च रोजी होणार आहे. तर पोलिस शिपाई पदाची लेखी २ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा एकाचवेळी पार पडणार आहे.

  गृह विभागाचे पत्र प्राप्त झाले असून पोलिस चालक पदाची लेखी परीक्षा २६ मार्च तर शिपाई पदाची परीक्षा २ एप्रिलला होणार आहे. तत्पूर्वी, तृतीयपंथी उमेदवाराची मैदानी चाचणी पार पडेल. सोलापूर शहरातून एकाच तृतीयपंथी उमेदवाराने शिपाई पदासाठी अर्ज केलेला आहे.

   

  पोलीस शिपाई चालक भरती 2021 मध्ये मैदानी चाचणी व कोशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवाराची लेखी परिक्षा दिनांक 19/03/2023 रोजी सकाळी 7.00 ते 8.30 या कालावाधीत घेण्यात – येणार असून संबंधीत उमेदवार यांना सकाळी 05.00 वाजता पोलीस मुख्यालय सोलापूर शहर येथील कवायत मैदानावर हजर राहण्याबाबतचे सुचना देण्यात यावे असे मा. पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना कळविण्यात आले होते. परंतु सदरची लेखी परिक्षा ही 19.03.2023 रोजी न होता पुढे ढकलण्यात आलेली आहे पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल. तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहेत. पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  Police Bharti New Exam Dates

   

  Police Bharti Written Exam Date


  Maharashtra Police Bharti Exam Date 

  Maharashtra Police Bharti Hall Ticket 2023, PDF Download, Direct Link

  Police Bharti Exam Date: The written test will be conducted soon for the candidates who have passed the physical test and skill test with prescribed marks and qualified in the written test. It is expected that this written examination from March 19, More details are given below.

  Only online is available for eligible applicants to access the Maharashtra Police Bharti Hall Ticket 2023 For Examinations. Beginning on January 2, 2023, there will be a physical examination. Many job seekers who are interested in the position of PC have applied online, and now all of these applicants can download the hall ticket from the official website.

  मित्रांनो, आप्ल्यालामाहीतच आहे महाराष्ट्र पोलीस भरती सुरु आहे या पोलीस भरती मधील महत्वाचा टप्पा म्हणजे मैदानी परीक्षेचा, हा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. आता सर्व उमेदवार लेखी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहे. आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शारीरिक चाचणी आणि कौशल्य चाचणीमध्ये विहित गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आणि लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. दिनांक 19 मार्चला दुपारी 11.00 ते 01.00 या वेळेत ही लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहेत. 

  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

   

  डिसेंबरमध्ये मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय देत पोलीस दलात कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हरच्या पदांसाठी अर्ज करण्याची परवानगी ट्रान्सजेंडर्सना दिली होती. पण, शारीरिक चाचणीचे निकष ठरलेले नसल्याने किंवा राज्य सरकारने ट्रान्सजेंडर्सची शारीरिक चाचणीच तयार न केल्याने गेल्या दोन महिन्यांत झालेल्या चाचण्यांना बसण्याची त्यांना परवानगी नव्हती. त्यामुळे 19 मार्च रोजी महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी प्रस्तावित असलेल्या लेखी परीक्षा प्रक्रियेला आता ट्रान्सजेंडर समुदायाने विरोध दर्शवला आहे.

  गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ट्रान्सजेंडर्ससाठी स्वतंत्र कॅटेगरी तयार करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर 72 ट्रान्सजेंडर्सनी नोकरीसाठी अर्ज केला होता. पण, राज्य सरकारने ट्रान्सजेंडर उमेदवारांच्या शारीरिक चाचण्यांसाठी निकष निश्चित केलेले नाहीत, असं त्या उमेदवारांना सांगण्यात आलं होतं.

  दरम्यान, राज्याने भरती प्रक्रिया सुरू ठेवली आहे आणि शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या इतर प्रवर्गातील उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. “तोपर्यंत ट्रान्सजेंडर्ससाठी निकष निश्चित केले नसल्यास आम्ही पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी घेतली जाणारी लेखी परीक्षा घेण्यास परवानगी देणार नाही, यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकतो कारण हायकोर्टाने 28 फेब्रुवारीपूर्वी ट्रान्सजेंडरसाठी निकष निश्चित करण्याचे निर्देश दिले होते,” असं चांद तडवी म्हणाले.

  ट्रेनिंग व स्पेशल स्क्वॉड्स विभागाचे महासंचालक संजय कुमार म्हणाले, “लेखी परीक्षा नुकतीच प्रस्तावित करण्यात आली आहे आणि आम्ही ट्रान्सजेंडरसाठी निकष अंतिम करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. येत्या काही दिवसांत त्याला राज्य सरकारची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. जर 19 मार्चपर्यंत निकष निश्चित झाले नाहीत तर आमच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याचा पर्याय आहे. ”

  दरम्यान, आता निकष मंजूर होऊन ट्रान्सजेंडर्सच्या चाचण्या सुरू होतात की मग महिला व पुरूष उमेदवारांच्या लेखी परीक्षा रद्द होतील, हे येत्या काळातच कळेल.

  Maharashtra Police Bharti Hall Ticket 2023 Download

  Article Title Maharashtra Police Bharti Hall Ticket 2023
  Name of Organization Maharashtra Police
  No. Of Vacancies 1600+
  Category Hall ticket update
  Job type Government job
  Hall Ticket release date 2023 30th December 2022
  Location of job Maharashtra
  Website mahapolice.gov.in

   

  महाराष्ट्र पोलीस भरती सुरु आहे यामधील मैदानी परीक्षेचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील मैदानीचा पहिला टप्पा संपला आहे. मात्र लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांना अजुनही संभ्रम आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सोलापूर पोलीस भरतीची लेखी परीक्षा १९ मार्च २०२३ रोजी होणार आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती देणारा GR खाली दिलेला आहे.  तसेच पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

  Police Bharti Written Exam 2023


   

  🔶Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download

  शारीरिक चाचणी आणि कौशल्य चाचणीमध्ये विहित गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आणि लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. दिनांक 19 मार्चला दुपारी 11.00 ते 01.00 या वेळेत ही लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  ✅List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam

  राज्यात 18 हजार 331 पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतीलमैदानी प्रक्रिया झालीय. मात्र तृतीपंथींच्या मैदानी चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. 72 तृतीयपंथींची मैदानी चाचणी रखडल्याने 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे.

  मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका पदासाठी 10 उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. त्यानुसार 1 लाख 83 हजार 310 उमेदवार लेखीसाठी पात्र ठरतील. मात्र तृतीयपंथींची मैदानी परीक्षा झाल्याशिवाय पोलीस भरतीच्या उमेदवारांची लेखी परीक्षा होणार नाहीये. निकष ठरल्यानंतर मार्चमध्ये त्यांची मैदानी चाचणी पार पडेल. दुसरीकडे दहावी-बारावीसह बहुतेक विद्यापीठांच्या परीक्षांमुळे केंद्रे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे पोलिस भरतीची लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  🔶पोलीस भरती 2022 नवीन मोफत टेस्ट सिरीज 

  Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks

  अशी असेल लेखी परीक्षा

  100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.


   

  Police Bharti Written Exam Date

  Police Bharti Exam Date – Good News For Police Bharti Candidates !! Finally, Police Bharti Written Exam Dates are Out!! As Per the latest information Maharashtra Police Bharti Written Exam will be conducted in April 2023. The field test of candidates in most of the districts including Solapur has ended a week ago. The written examination for police recruitment will be held in the month of April, said senior officials of the Home Department. Check More update on Police Bharti Exam Date at below :

  प्राप्त नवीन अपडेट नुसार, महाराष्ट्र पोलीस भरती सुरु आहे यामधील मैदानी परीक्षेचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील मैदानीचा पहिला टप्पा संपला आहे. मात्र लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांना अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

  राज्यात 18 हजार 331 पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतीलमैदानी प्रक्रिया झालीय. मात्र तृतीपंथींच्या मैदानी चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. 72 तृतीयपंथींची मैदानी चाचणी रखडल्याने 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे.

   

  ‘मैदानी’त उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका पदासाठी दहा उमेदवारांची मेरिटनुसार ‘लेखी’साठी निवड होणार आहे. त्यानुसार एक लाख ८३ हजार ३१० उमेदवार लेखीसाठी पात्र ठरतील. पण, तृतीयपंथींची ‘मैदानी’ झाल्याशिवाय पोलिस भरतीच्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेताच येणार नाही. निकष ठरल्यानंतर मार्चमध्ये त्यांची मैदानी चाचणी पार पडेल. दुसरीकडे दहावी-बारावीसह बहुतेक विद्यापीठांच्या परीक्षांमुळे केंद्रे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे पोलिस भरतीची लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

  तसेच आपल्या परीक्षेच्या प्रवेशपत्र संदर्भातील पूर्ण माहिती आणि डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. 

  तब्बल १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले

  राज्यात १८ हजार ३३१ पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील ‘मैदानी’चा पहिला टप्पा संपला आहे. परंतु, तृतीपंथींच्या मैदानी चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. ७२ तृतीयपंथींची मैदानी चाचणी रखडल्याने एक लाख ८४ हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे. राज्याच्या गृह विभागाला पुरेसे मनुष्यबळ मिळावे, या हेतूने दोन वर्षांपासून नियोजित असलेली पोलिस भरती आता सुरु आहे. पोलिस शिपाई, चालक अशी एकूण १८ हजारांहून अधिक पदे भरली जात आहेत. त्यासाठी तब्बल १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

  दरम्यान, पोलिस भरतीसाठी तृतीयपंथी देखील अर्ज करू शकतात, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आणि त्या काळात राज्यभरातून ७२ तृतीयपंथींनी पोलिस भरतीसाठी अर्ज केले. तरीपण सर्व जिल्ह्यातील पोलिस प्रमुखांनी पहिल्यांदा तृतीयपंथी वगळून सर्वच उमेदवारांची मैदानी चाचणी सुरु केली.

  सोलापूरसह बहुतेक जिल्ह्यांमधील उमेदवारांची मैदानी चाचणी आठवड्यापूर्वीच संपली आहे. ‘तृतीयपंथी’च्या मैदानी चाचणीचे निकष निश्चित करून २८ फेब्रुवारीपूर्वी सुद्धा न्यायालयात तो अहवाल सादर करता येऊ शकतो. पण, अजून निकष न ठरल्याने त्या उमेदवारांची मैदानी मार्चमध्ये होईल. त्यानंतर सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

  कशी राहणार लेखी परीक्षा !

  100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.

   


  Police Bharti Physical Exam Date 

  Police Bharti Physical Exam Date : The latest update for Police Bharti Exam Date 2022. As per the latest news, The Department of Home Affairs has planned to start the physical test from 2nd January 2023. The written exam will be held in February 2023 after the result of the physical test. The last date to apply for police recruitment was 15th December 2022. for more details about police bharti physical test details, police bharti physical information, police bharti 2022 physical test date are as follows:-

  Thane Police Bharti second phase exam schedule has been released. Candidates can check their Thane Police Schedule 2023 at below :

  राज्यातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठी तब्बल १८ लाख २७ हजार उमेदवारांनी (एका जागेसाठी तब्बल १०० उमेदवारांचे अर्ज) अर्ज केले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस निश्चित करायचे आहेत. तसेच शारीरिक चाचणी कशी होणार, काय आहे नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

  तसेच आपल्या परीक्षेच्या प्रवेशपत्र संदर्भातील पूर्ण माहिती आणि डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. 

  SRPF Group 18 Katol Nagpur physical test has been rescheduled. New date will be communicated shortly.

  चाचणीचे वेळापत्रक

  • चालक = २ ते ८ जानेवारी = दररोज ९०० उमेदवारांची चाचणी
  • शिपाई = ९ ते ११ जानेवारी, १७ ते २० जानेवारी
  • ठाणे पोलीस भरती दुसरा टप्पा – ३० जानेवारी २०२३ ते १७ फेब्रुवारी २०२३

  Thane Police Bharti 2nd Phase Exam Time Table

  Police Bharti Physical Exam Date 

  Download Full Thane Police 2nd Phase Exam Time Table

  Mumbai Railway Police Bharti Physical Exam Date

  मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदाची ६२० पदे रिक्त असून, त्याकरिता एकूण ३६,३२८ उमेदवारांची आवेदन पत्रे प्राप्त झालेली आहेत. त्या रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया ही दिनांक १७/०१/२०२३ रोजी सकाळी ०५:३० वाजलेपासून मुख्यालय घाटकोपर येथे सुरु होत आहे.

  महाराष्ट्र पोलीस हे जगामध्ये नावलौकिक असलेले चांगल्या प्रतिष्ठेचे पोलीस दल आहे व मुंबई लोहमार्ग पोलीस हा महाराष्ट्र पोलीस दलाचाच एक महत्वाचा घटक आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस दलाची भरती प्रक्रिया ही पारदर्शपणे पार पाडण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी अतिशय सचोटीने व प्रामाणिकपणे झटून कर्तव्य बजाविणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या प्रामाणिक व सचोटीने बजाविलेल्या कर्तव्यामुळे मुंबई लोहमार्ग पोलीसांची जनमानसांमधील प्रतिमा अधिक उज्वल होण्यास मदत होणार आहे. तरी ही बाब पोलीस भरती प्रक्रियेच्या बंदोबस्तकामी असणा-या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी गांभिर्यापूर्वक लक्षात ठेवणे नितांत गरजेचे आहे.

  सदरची पोलीस भरती प्रक्रियेकरीता श्री. संदीप भाजीभाकरे, पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ हे भरती अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील. तसेच श्री. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ हे भरती सहअध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील. भरती अध्यक्षांच्या अनुपस्थित भरती सहअध्यक्ष हे भरती प्रक्रियेतील सर्व कामकाज पाहतील.

  सदरची पोलीस भरती प्रक्रिया (१) कागदपत्रे पडताळणी (२) बायोमेट्रिक नोंदणी, (३) शारिरीक मोजमाप, (४) मैदानी चाचणी व (५) लेखी चाचणी अशा ५ टण्यांमध्ये पार पडणार असून, प्रथम कागदपत्र पडताळणी, नोंदणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी या ४ टप्पे पार पाडण्यात येणार आहेत. सदर टण्याकरिता खालील नमुद टण्यांमध्ये बंदोबस्त योजना तयार करण्यात आली असून, त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच कार्यालयीन लिपिक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ति करण्यात येत आहे.

  (A) उमेदवार प्रवेश प्रक्रिया

  (B) हजेरीपट व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया

  (C) बायोमेट्रिक नोंदणी प्रक्रिया

  (D) शारिरीक मोजमाप प्रक्रिया

  (E) चेस्ट क्रमांक / डिटेल्स / BIB क्रमांक वाटप प्रक्रिया

  (F) १०० मीटर धावणे

  (G) गोळाफेक

  (H) १६०० मीटर धावणे

  (1) अंतिम गुणपत्रिका पडताळणी / जमा करणे व गुण जाहीर करणे. (J) मैदान गेट / संरक्षण भिंत परिसर व रस्त्यावरील बंदोबस्त (K) इतर आवश्यक बंदोबस्त

  पोलीस भरती दुसरा टप्पा वेळापत्रक 2023 !! जिल्हानिहाय पोलीस भरती मैदानी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

  District Wise New Updates received : 

  • मुंबई रेल्वे पोलीस भरती शारीरिक चाचणी  :  17th January 2023 पासून
  • धुळे पोलीस भरती शारीरिक चाचणी : 2nd January 2023 पासून
  • नाशिक ग्रामीण पोलीस भरती शारीरिक चाचणी  :  2nd January 2023 To 17th January 2023
  • पोलीस शिपाई पुणे लोहमार्ग ग्राउंड वेळापत्रक : 5 जानेवारीला ग्राउंड सुरू होईल ते 18 जानेवारी पर्यंत ग्राउंड राहील
  • रायगड जिल्हा पोलीस भरती  : 3/01/2023 पासून मैदानी चाचणी सुरु होणार….🏃‍♂🏃‍♂
  • नांदेड पोलीस भरती : 2nd January 2023 पासून
  • सोलापूर ग्रामीण पोलीस भरती : 2nd January 2023 पासून मैदान चाचणी सुरू
  • मुंबई पोलीस वाहन चालक भरती शारीरिक चाचणी : 16th January 2023 पासून
  • नवी मुंबई जिल्हा पोलीस भरती मैदानी चाचणी : 2nd January 2023 पासून
  • SRPF Group 6 धुळे मैदानी चाचणी वेळापत्रक : 2nd January 2023 पासून
  • मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालय पोलीस भरती मैदानी चाचणी :  2 जानेवारी पासून सुरू होऊन 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत संपणार…. .
  • पुणे ग्रामीण या घटकाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती दि.६.१.२०२३ रोजी पासून

  सकाळी पाच वाजल्यापासून भावी पोलिसांच्या भरतीसाठी रांगा. संत नामदेव कवायत मैदानात युवकांचा पोलीस भरतीला प्रतिसाद. जागा वाढवण्याची तरुणांची मागणी

  शारीरिक चाचणी वेळापत्रक

  2 ते 4 जानेवारी 2023 – पुरुष उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी

  5 जानेवारी 2023 – महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी

  6 ते 14 जानेवारी 2023- पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी

  15 ते 17 जानेवारी- पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी

  रविवारचा दिवस- चाचणी होणार नाही

  District Wise Maha Police Ground Test Time Table 2023 | Police Physical Test Date

  Name Of District Full-Time Table

  Dhule Police Bharti Physical Exam Date

  Check Here

  Download Mumbai Police Driver Bharti Physical Exam Time Table PDF

  Check Here

  Bhandara Police Bharti Physical Exam Date

  Check Here

  Thane Police Bharti Physical Exam Revised Time Table 

  Check Here

  Mumbai Railway Police Physical Test Time Table

  Check Here

  Pune Railway Police Physical Test Time Table

  Check Here

  Nanded Police Physical Exam Time Table

  Check Here

  Navi Mumbai Ground Test Time Table

  Check Here

  Raigad Police Ground Test Time Table

  Check Here

  Parbhani Police Physical Exam Schedule

  Check Here

  Solapur Police Physical Exam Schedule

  Check Here

  Dhule SRPF Police Physical Exam Schedule

  Check Here

  MBVV Police Physical Exam Schedule

  Check Here

  Mumbai Railway Police Bharti 2023 Exam Date

  Check Here

  Solapur Police Bharti Physical Exam Date

  मागील बऱ्याच वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती आता पुन्हा सुरु झाली आहे. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी पोलिस भरतीची मैदानी चाचणीचे वेळापत्रक शहर पोलिस आयुक्तालयाकडून निश्चित झाले आहे. २ ते २० जानेवारीपर्यंत उमेदवारांची मैदानी चाचणी होणार असून प्रथम चालक पदासाठी आणि त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी हे चाचणी होणार आहे. तसेच ग्रामीण पोलिस दलाची मैदानी चाचणी देखील २ जानेवारीपासूनच सुरु होणार आहे. आयुक्तालयाच्या मैदानावरच उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडेल. चालकपदाच्या उमेदवारांची मैदानी झाल्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी अर्ज केलेल्यांना बोलावले जाणार आहे. २० जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी झाल्यानंतर फेब्रुवारीत लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु आहे. मुंबई वगळता राज्यभरात पोलिस शिपाई व चालक पदांसाठी एकदाच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

  १२ ते १६ जानेवारी रोजी सुटी

  ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा १२ जानेवारीपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी, २ जानेवारीपासून पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला प्रारंभ होईल. श्री सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने पोलिस भरतीची मैदानी चाचणी पाच दिवस थांबवली जाणार आहे. उमेदवारांना १२ ते १६ जानेवारी या काळात सुटी राहील, असेही पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

  मैदानी चाचणीचे वेळापत्रक

  • चालक = २ ते ८ जानेवारी = दररोज ९०० उमेदवारांची चाचणी
  • शिपाई = ९ ते ११ जानेवारी, १७ ते २० जानेवारी

  Thane Police Ground Exam Time Table 2023 

  उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गाची ५२१ रिक्त पदे भरण्यासाठी दि.०६/११/२०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे, दि.०९/११/२०२२ ते १५ / १२ / २०२२ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज स्विकारण्यात आलेले असून, एकूण ३९,३३८ उमेदवारांनी ठाणे शहर आस्थापनेवर ऑनलाईन आवेदन अर्ज सादर केलेले आहेत.

  त्या अनुषंगाने दि. ०३/०१/२०२३ ते दि.१५/०१/२०२३ रोजीपर्यत शैक्षणिक कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप चाचणी व मैदानी चाचणीसाठी खालील नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना नमूद तारखेस व वेळेत हजर राहणेबाबत प्रवेशपत्र पाठविण्यात यावे, तसेच दिलेल्या वेळापत्रकानुसार हजेरीपट या कार्यालयाच्या [email protected] या ई-मेल आयडीवर पाठविण्यात यावे.

  Pholice Bharti Physical Venue :

  मैदानी चाचणीचे ठिकाण :- साकेत पोलीस मैदान, कळवा खाडीच्या बाजुला, ठाणे पश्चिम. ठाणे शहर पोलीस शिपाई भरती २०२१

  शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीचे वेळापत्रक

   

  मैदानी चाचणीच्या दृष्टीने प्रत्येक शहर-जिल्ह्यात मैदानांची तयारी केली जात आहे. पहिल्यांदा चालक पदांची मैदानी होईल आणि त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. दररोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. १९ डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यांना त्यांच्या जिल्ह्यातील जागांसाठी नेमके किती व कोणत्या संवर्गातील किती अर्ज प्राप्त झाले आहेत, याची माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पाठवली जाणार आहे. २२ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यांनी ठरवलेले नियोजन पोलिस महासंचालकांना कळवायचे आहे. मंगळवारी (ता. २०) त्यासंबंधी पोलिस महासंचालक बैठक घेतील. त्यानंतर संबंधित उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाणार आहे. एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणत्या ठिकाणी परीक्षा द्यायची हे ठरवायचे आहे. कोणत्याही उमेदवारांना दोन ठिकाणी परीक्षा देता येणार नाही. भरती प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमीत कमी राहणार असून भरतीत कोणत्याही प्रकारची वशिलेबाजीला वाव राहणार नाही, असे तगडे नियोजन करण्यात आले आहे.

  पोलीस भरती ग्राउंड २ जानेवारीपासून कशी होणार, काय आहेत नवीन निकष ?

  पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस २०२२ 

  जेथे मैदानी तेथेच लेखी परीक्षा

  पोलिस भरतीसाठी काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज केले आहेत. पण, त्या उमेदवारांना केवळ एकाच ठिकाणी मैदानी व लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. मैदानी चाचणी झाल्यावर काही दिवसांनी लेखी चाचणी होणार आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेतली जणार आहे. परंतु, उमेदवाराने ज्या शहरात-जिल्ह्यात मैदानी चाचणी दिली, त्याचठिकाणी त्याला लेखी परीक्षा देखील द्यावी लागणार आहे.

   

  गैरप्रकारावर ‘सीसीटीव्ही अन्‌ व्हिडिओ’ वॉच

  मैदानी चाचणी सर्वच उमेदवारांची होईल, त्यातून प्रत्येकी एका जागेसाठी दहा उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होईल. मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत गैरप्रकार होऊ नये म्हणून मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. तसेच प्रत्येक इव्हेंटचे व्हिडिओ शुटिंग केले जाणार आहे. त्यासंबंधीच्या सूचना पोलिस महासंचालकांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

   

  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  Police Bharti Exam Date 

  • राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस शिपाई व चालक पदाच्या १७ हजार १३० जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • तब्बल तीन वर्षांपासून त्यासंदर्भात अनेकदा घोषणा झाल्या, पण भरती प्रक्रिया सुरु होऊ शकली नाही.
  • गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत भरती प्रक्रियेला मंजुरी दिली.
  • आतापर्यंत जवळपास दोन ते अडीच लाख उमेदवारांनी अर्ज केल्याचा अंदाज आहे.
  • उमेदवारांनी आरक्षणनिहाय जागांचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरले आहेत.
  • दुसरीकडे मैदानी व लेखी परीक्षेची जय्यत तयारीसुध्दा सुरू केली आहे. मैदानी चाचणी ५० गुणांची तर लेखी परीक्षा १०० गुणांची असणार आहे.
  • प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे.
  • मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण बंधनकारक आहेत.
  • पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरूणांना मोठा फायदा होणार आहे.
  • परंतु, लेखी परीक्षेसाठी त्यांना चांगलेच कष्ट करावे लागणार आहे.
  • भरतीसाठी राज्यभरातून चार लाखांपर्यंत अर्ज येतील, असा अंदाज आहे.

  Police Bharti Written Exam Date 

  १२ डिसेंबरपासून मैदानी चाचणी सुरु करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मैदानी चाचणीच्या निकालानंतर लेखी परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

  Police Bharti Exam Date 2022

  पोलिस भरतीची स्थिती

  • एकूण जागा- १७,१३०
  • अर्ज करण्याची मुदत – ३० नोव्हेंबर
  • मैदानी चाचणीची तारीख – १२ डिसेंबर
  • ‘लेखी’चा संभाव्य महिना – जानेवारी २०२३

  नॉन क्रिमेलिअरची चिंता नको…

  पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना आर्थिक उन्नत गटात मोडत नसल्यासंदर्भातील नॉन क्रिमेलिअर सादर करावे लागणार आहे. त्यासाठी गृह विभागाने १ एप्रिल २०२१ ते २१ मार्च २०२२ या काळातील नॉन क्रिमेलिअरची मूळ प्रत असावी, अशी अट घातली. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि आता ती मुदत संपून गेली अन्‌ तेव्हाचे क्रिमेलिअर कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला. काही आमदारांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदने देखील दिली. पण, मागील उत्पन्नावर सद्यस्थितीत काढलेले नॉन क्रिमेलिअर भरतीसाठी चालणार असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे उमेदवारांची चिंता दूर झाली आहे.

  Table of Contents


  महाभरती महत्वाच्या लिंक्स

  अन्य महत्वाचे जॉब्स !!

  १० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
  पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
  बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
  अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
  खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
  वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

  3 Comments
  1. MahaBharti says

   Exam Postponed..New Update

  2. MahaBharti says

   Maharashtra Police Bharti Exam Date नवीन महत्वाचा अपडेट जाहीर !

  Leave A Reply

  Your email address will not be published.

  जाहिराती
  सराव पेपर्स
  व्हाट्सअँप ग्रुप
  अँप डाउनलोड