Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महावितरण पदविका अभियंता ट्रेनी भरतीसाठी कागदपत्र पडताळणी वेळापत्रक व यादी जाहीर!! – MahaVitaran Bharti Result 2023

MahaVitaran Bharti Result - www.mahadiscom.in

MahaVitaran Bharti Document Verification List

MahaVitaran Bharti Result: Mahavitaran had issued advertisement number 06-2019, 01-2020 for the post of Diploma Engineer Trainne Posts. Those candidates who have applied for this post and in a wait list can download Mahavitaran Bharti Document Verification List from below link.

महावितरणने पदविका अभियंता ट्रेनी पदांसाठी जाहिरात क्रमांक 06-2019, 01-2020 प्रसिद्ध केली होती. ज्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केला होता आणि प्रतीक्षा यादीत होते ते खालील लिंकवरून महावितरण भरती दस्तऐवज पडताळणी यादी व दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

List Of Documents Required For Mahavitaran Diploma Engineer Trainee Bharti 

1. निवडलेल्या उमेदवारांना वर नमूद केलेल्या ठिकाणी अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
2. दस्तऐवज पडताळणी प्रक्रियेदरम्यान उमेदवाराने सिस्टीम जनरेट केलेल्या अर्ज फॉर्ममधील प्रत्येक प्रवेशाच्या समर्थनार्थ योग्य प्राधिकरणाने जारी केलेल्या छायाप्रतीसह सर्व संबंधित मूळ कागदपत्रे तयार करून सादर करावीत.
अ) ऑनलाइन अर्ज
ब) जन्मतारखेच्या समर्थनार्थ एसएससी प्रमाणपत्र.
c) गुणपत्रिकेसह शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे (पदवी / पदविका).
ड) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र
e) जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास
f) अधिवास प्रमाणपत्र/ मराठी भाषेचे प्रमाणपत्र
g) तुमच्या दाव्याच्या समर्थनार्थ क्षैतिज आरक्षण प्रमाणपत्र उदा., महिला आरक्षण, गुणवंत खेळ, अपंग व्यक्ती, प्रशिक्षणार्थी, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त व्यक्ती, भूकंपग्रस्त व्यक्ती इ.
3. जो उमेदवार अर्जाच्या शेवटच्या तारखेपर्यंत पूर्व-आवश्यकता पूर्ण करत नसेल किंवा कागदपत्र पडताळणी कार्यक्रमाच्या वेळी कोणतीही कागदपत्रे सादर करू शकत नसेल तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल आणि या संदर्भात पुढील कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
4. दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावण्यात येणार्‍या उमेदवारांची यादी यासोबत जोडली आहे.

Mahavitaran Bharti Document Verification Schedule 2023

SCHEDULED 13.12.2023

between 11.00 to 16.00

VENUE

Technical Establishment Section,  4th  floor   MSEDCL,   Corporate  Office, VENUE                  Prakashgad. Aanant Kanekar Road, Bandra (East) Mumbai- 400051

 

Download Mahavitaran Documet Verification List and Schedule

MahaVitaran Bharti Result

जाहिरात क्र. ०४/२०१९ : आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातून “विद्युत सहाय्यक पदाकरीता निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळनिहाय प्रतिक्षा यादी

१महावितरण कंपनीमध्ये “विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता तीन वर्षाच्या निश्चित कालावधीसाठी कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्याकरिता जाहिरात क्र. ०४/२०१९ ही माहे जुलै २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती.

मा. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात सिव्हिल अपील क्र. ३१२३/२०२० प्रकरणी दि. ०५/०५/२०२१ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दि. ०५/०७/२०२१ अन्वये भरती प्रक्रिया राबविण्या संदर्भात निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने ई.डब्ल्यू.एस. प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गाचा निकाल दि. ०१/१०/२०२१ रोजी प्रसिद करण्यात आला होता, निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी त्यांना वर्ग करण्यात आलेल्या परिमंडळामध्ये दि. २१-२२/१०/२०२१ रोजी पूर्ण करण्यात येऊन नियुक्तीची कार्यवाही करण्यात आली .

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र. २६६३/२०२१ संदर्भात मा. न्यायालयाने दि. २२/०७/२०२२ रोजी दिलेल्या निर्णयानुसार व मा. उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका क्र. २००५/२०२२ यामध्ये दिलेल्या आदेशानुसार “विद्युत सहाय्यक पदांची सुधारीत निवड यादी तसेच मा. महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार “विद्युत सहाय्यक पदाची समांतर आरक्षणासहीत सुधारीत प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. नव्याने निवड झालेल्या उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येऊन सदर यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आली आहे.

सोबत जोडण्यात आलेल्या परिमंडळनिहाय प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमुद केलेल्या परिमंडळ कार्यालयामध्ये दि. २२/२०/२०२३ ते २३/२०/२०२३ या कालावधीत कागदपत्रे पडताळणीकरिता स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य राहील. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरीता हजर राहणार नाहीत अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल व त्यांच्याशी भविष्यात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही अथवा त्यांच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यादी पहा


जाहिरात क्र. ०४/२०१९ : आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातून “विद्युत सहाय्यक” पदाकरीता निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळनिहाय प्रतिक्षा यादी. 

मा. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात सिव्हिल अपील क्र. ३१२३ / २०२० प्रकरणी दि. ०५/०५/२०२१ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दि. ०५/०७/२०२१ अन्वये भरती प्रक्रिया राबविण्या संदर्भात निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने ई.डब्ल्यू. एस. प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गाचा निकाल दि. ०१/१०/२०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी त्यांना वर्ग करण्यात आलेल्या परिमंडळामध्ये दि. २१-२२/१०/२०२१ रोजी पूर्ण करण्यात येऊन नियुक्तीची कार्यवाही करण्यात आली.

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र. २६६३ / २०२१ संदर्भात मा. न्यायालयाने दि. २९/०७/२०२२ रोजी दिलेल्या निर्णयानुसार व मा. उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका क्र. २००५/२०२२ यामध्ये दिलेल्या आदेशानुसार “विद्युत सहाय्यक पदाची सुधारीत निवड यादी तसेच मा. महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार “विद्युत सहाय्यक’ पदाची समांतर आरक्षणासहीत सुधारीत प्रतिक्षा यादी ई.डब्ल्यु. एस. प्रवर्ग वगळता प्रसिध्द करण्यात आली आहे. नव्याने निवड झालेल्या उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी प्रसिध्द करण्यात येऊन सदर यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी माहे ऑक्टोंबर २०२२ मध्ये करण्यात आली आहे.

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. २६६३ / २०२१ संदर्भात दि. २९.०७.२०२२ रोजी दिलेल्या अंतिम न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयात एस. एल. पी. क्र.२१२३८ – २१२४५ / २०२२ दाखल केली होती. मा. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दि. २४.०१.२०२३ रोजी दिलेल्या अंतिम न्यायनिर्णयान्वये आर्थिक दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळनिहाय निवड यादी प्रसिध्द करण्यात येऊन दि. ११-१२/०५/२०२३ या कालावधीत उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात आलेली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

यादी पहा

 


MahaVitaran Bharti Result : MahaVitaran have announced circular-wise list of two advertisements viz., Electrical Assistant Advertisement No. 05/2014 and Sub-Centre Assistant Advertisement No. 05/2019 through Mahavitaran for appointment to the post of surplus. In this SEBC According to the district-wise list for sub-center assistant post from the category, the document verification of the candidates will be conducted between 20th to 22nd of February.

महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक जाहिरात क्रमांक ०५/२०१४ तसेच उपकेंद्र सहाय्यक जाहिरात क्रमांक ०५/२०१९ या दोन जाहिरातीची त्यांनी अधिसंख्य पदावर नियुक्ती करीता परिमंडळ निहाय यादी जाहीर करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नवीन प्रकाशित झालेले संपूर्ण निकाल

यामध्ये एस.ई.बी.सी. प्रवर्गातून उपकेंद्र सहाय्यक पदावर परिमंडळ निहाय यादी त्यांनी दिली आहे त्यानुसार उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. अशाच प्रकारे ई.एस.बी.सी प्रवर्गातून विद्युत सहाय्यक पदावर नियुक्ती करिता परिमंडळ निहाय यादी त्यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे

List Of Documents Reuired For Document Verification

निवड झालेल्या उमेदवारांनी खाली दर्शविल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकीत केलेले छायांकीत प्रतींसहीत कागदपत्रे तपासणीसाठी हजर रहावे :-
i) ऑनलाईन फॉर्म (ज्या उमेदवाराकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन फॉर्मची प्रत उपलब्ध करुन देण्यात येईल.)
ii) एस. एस. सी. गुणपत्रक व प्रमाणपत्र.
आय. टी. आय. प्रमाणपत्र (Electrician / Wireman)/ सेंटर ऑफ एक्सलन्स (Electrical Sector) प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी.
iv) शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अन्वये राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर वीजतंत्री/ तारतंत्री व्यवसायातील अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (Electrical Sector) मधील राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्लीकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र.
v) राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर संबंधित वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायातील अथवा इलेक्ट्रीकल सेक्टरमधील विद्युत क्षेत्रातील दोन वर्षाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र.
vi) समांतर आरक्षणाच्या पृष्टयर्थ सक्षम प्राधिकाऱ्याकडून विहित केलेले प्रमाणपत्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त समांतर आरक्षणाची नोंदी केली असल्यास त्या सर्व प्रकारच्या समांतर आरक्षणाचे विहित केलेले प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
vii) अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडुंनी ऑनलाईन अर्जामध्ये एकापेक्षा जास्त खेळाच्या प्राविण्य प्रमाणपत्राबाबत नमूद केले असल्यास उमेदवाराने सर्व खेळांचे प्राविण्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

viii) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
ix) सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र

ADVT. NO. 05/2019 –  ZONE- WISE ALLOCATION OF SEBC CATEGORY CANDIDATE FOR APPOINTMENT ON SUPERNUMERARY BASIS FOR THE POST OF UPKENDRA SAHAYAK – Click Here 

ADVT. NO. 05/2014 –  ZONE WISE ALLOCATION OF  ESBC CATEGORY CANDIDATES FOR APPOINTMENT ON SUPERNUMERARY BASIS FOR THE POST OF VIDYUT SAHAYAK – Click Here 


MahaVitaran Bharti Result | MAHADISCOM Result

MahaVitaran Bharti Result: Maharashtra State Electricity Distribution Company Limited has been declared the waiting list for “Sub Center Assistant” posts. Click on the link below to download the list.

Mahavitaran Upkendra Sahayak Bharti Revised Wait List Declared

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ने उपकेंद्र सहाय्यक पदाची सुधारित प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. प्रतीक्षा यादी  डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. सदर भरती अंतर्गत 2000 पदे भरण्यात येणार आहेत. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MAHADISCOM Upkendra Sahayak Result 2022 

सुधारीत प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी सोबत जोडलेली आहे. सदर यादीतील उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमुद नोंदी / अर्हता संबधीतांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी दि. २९/११/२०२२ ते दि.३०/११/२०२२ रोजी करण्यात येणार आहे.

सोबत जोडण्यात आलेल्या परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर रकाना क्र. ८ मध्ये नमूद केलेल्या परिमंडळ कार्यालयामध्ये उमेदवारांनी उपरोक्त नमूद कालावधीत कागदपत्र पडताळणीकरिता स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य राहील. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरीता हजर राहणार नाहीत अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल व त्यांच्याशी भविष्यात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही अथवा त्यांच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

MAHADISCOM Upkendra Sahayak Recruitment Result 

Article Category Result
Exam Conducting Board Maharashtra State Electricity Distribution Company Ltd
Exam Conducted for Upkendra Sahyak
Total Number of Vacant Posts 2000
Exam Conducted on 25th August 2019
Result Status Active
Result Releasing mode Online
Website to check result www.mahadiscom.in

MahaDiscom Upkendra Sahayak Bharti Result Bharti 2022 – Important Documents 

निवड झालेल्या उमेदवारांनी खाली दर्शविल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकीत केलेले छायांकीत प्रतींसहीत कागदपत्रे तपासणीसाठी हजर रहावे :-

  1. ऑनलाईन फॉर्म (ज्या उमेदवाराकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन फॉर्मची प्रत उपलब्ध करुन देण्यात येईल.)
  2. एस. एस. सी. गुणपत्रक व प्रमाणपत्र.
  3. आय. टी. आय. प्रमाणपत्र (Electrician / Wireman) / सेंटर ऑफ एक्सलन्स (Electrical Sector ) प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी.
  4. शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अन्वये राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर वीजतंत्री/ तारतंत्री व्यवसायातील अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (Electrical Sector) मधील राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्लीकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र.
  5. राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर संबंधित वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायातील अथवा इलेक्ट्रीकल सेक्टरमधील विद्युत क्षेत्रातील दोन वर्षाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र. (If applicable)
  6. अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडुंनी ऑनलाईन अर्जामध्ये एकापेक्षा जास्त खेळाच्या प्राविण्य प्रमाणपत्राबाबत नमूद केले असल्यास उमेदवाराने सर्व खेळांचे प्राविण्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
  7. प्राविण्यप्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निर्णय दि. १८/०८/२०१६ अन्वये क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असलेबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणी दिवशी सादर करणे अनिवार्य आहे अथवा क्रीडा अर्हतेनुसार सदर पदासाठी अर्ज करताना खेळाडूने उप संचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे प्रमाणपत्र पडताळणी करुन मिळणेबाबत केलेल्या अर्जाची पोच पावती सादर करावी. अन्यथा सदर उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  8. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate )
  9. सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र. (If applicable) X) जाहिरात क्र. ०५/२०१९ च्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे.

MAHADISCOM Upkendra Sahayak Result 2019

यादी डाउनलोड करा – https://cutt.ly/i1sVpFB

MSEDCL Bharti 2021 Result

MahaVitaran Bharti Result : Maharashtra State Electricity Distribution Company Limited has been declared the result of Lower Division Clerk, Upper Division Clerk, Assistant Accountant posts. Click on the link below to download the result.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ने निम्न विभाग लिपिक, उच्च विभाग लिपिक, सहायक लेखापाल भरती परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3nnWNfJ


MahaVitaran Bharti Result : MAHADISCOM 2020 – Upkendra Sahayak Bharti Mark List: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत उपकेंद्र सहाय्यक पदभरती परीक्षेची गुण यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Upkendra Sahayak Bharti Result 
यादी : https://bit.ly/33sAJpS

MahaVitaran Bharti Result : MAHADISCOM 2020 – Upkendra Sahayak Bharti Selection & Waiting List: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत उपकेंद्र सहाय्यक पदभरती परीक्षे करिता कागदपत्र पडताळणी तारीख, निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • पदाचे नावउपकेंद्र सहाय्यक
  • कागदपत्र पडताळणी तारीख – 1 & 2 डिसेंबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Upkendra Sahayak Bharti Result 
जाहिरात : https://bit.ly/33jxNf5

यादी : https://bit.ly/2V55M6o


MahaVitaran Bharti Result : MAHADISCOM 2020 – Upkendra Sahayak Selection List: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड नि उपकेंद्र सहाय्यक पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Upkendra Sahayak Selection List
जाहिरात : https://bit.ly/3goIr83

निवड यादी : https://bit.ly/3hnoxvy

प्रतीक्षा यादी : https://bit.ly/3j9gN0B

कट ऑफ : https://bit.ly/3j9ZigM


MAHADISCOM 2020 – Upkendra Sahayak Selection List: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड नि उपकेंद्र सहाय्यक पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Upkendra Sahayak Selection List/ MahaVitaran Bharti Result
जाहिरात : https://bit.ly/2BndmmB

निवड यादी : https://bit.ly/31DMjOX

प्रतीक्षा यादी : https://bit.ly/3dDAYQZ

आवश्यक कागदपत्रे : https://bit.ly/3i5Emrk

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. गणेश काळूराम मोरे says

    गणेश काळूराम मोरे मु.पो.केम ता.करमाळा जि सोलापूर मी बारावी झाली आहे जाब मिळेल

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड