GHB Bharti 2026
Goa Housing Board Bharti 2026: Goa Housing Board – Applications are invited for recruitment for the posts of “Lower Division Clerk Group “C”; Multi Tasking Staff Group “C””. There are 02 vacant post available. The job location for this recruitment is Goa. Those applicants interested in this recruitment can send their application to the given mentioned address before the last date. The last date of submission of application is 26th November 2026. The official website of GHB is ghb.goa.gov.in. For more details about GHB Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
गोवा गृहनिर्माण मंडळ अंतर्गत “लोअर डिव्हिजन क्लर्क (गट ‘क’); मल्टि-टास्किंग स्टाफ (गट ‘क’)” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. गोवा गृहनिर्माण मंडळ भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
गोवा गृहनिर्माण मंडळ भरती २०२६
- पदाचे नाव – लोअर डिव्हिजन क्लर्क (गट ‘क’); मल्टि-टास्किंग स्टाफ (गट ‘क’)
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- नोकरी ठिकाण – गोवा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, गोवा गृहनिर्माण मंडळ, इमारत ‘अ’, दुसरा मजला, न्यू मार्केट कॉम्प्लेक्स, पोर्व्होरिम, बार्डेझ, गोवा – ४०३५२१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://ghb.goa.gov.in/
Goa Housing Board Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| लोअर डिव्हिजन क्लर्क (गट ‘क’) | 01 |
| मल्टि-टास्किंग स्टाफ (गट ‘क’) | 01 |
Educational Qualification For GHB Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| लोअर डिव्हिजन क्लर्क (गट ‘क’) | Higher Secondary School Certificate, or an All India Council for Technical Education approved Diploma awarded by a recognized State Board of Technical Education, or an equivalent qualification from a recognized Institution. |
| मल्टि-टास्किंग स्टाफ (गट ‘क’) | passed the Secondary School Certificate Examination from a recognized Board/Institution, OR passed a course conducted by an Industrial Training Institute, or an equivalent qualification, in the relevant trade, from a recognized Institution. |
How To Apply For GHB Application 2026
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावी.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ghb.goa.gov.in Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/WstAh |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://ghb.goa.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















