JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड (MAMFDC) मुंबई अंतर्गत नवीन भरती सुरु । MAMFDC Mumbai Recruitment 2026

MAMFDC Mumbai Recruitment 2026

MAMFDC Mumbai Recruitment 2026: MAMFDC Mumbai (Maulana Azad Minorities Financial Development Corporation Limited, Mumbai) has recently published recruitment notification for the posts of “Advocate”. Interested and eligible candidates can apply before the 20th November 2026. The official website of MMFDC is www.mamfdc.maharashtra.gov.in. More details are as follows:-

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड, मुंबई अंतर्गत “जिल्हास्तरावर अधिवक्ता” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड, मुंबई भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड, मुंबई भरती २०२६

  • पदाचे नाव – जिल्हास्तरावर अधिवक्ता
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महामंडळाच्या जिल्हा कार्यालय नाशिक, रायगड, रत्नागिरी, सांगली, धाराशिव, हिंगोली, धुळे, कोल्हापूर, लातूर, नंदुरबार, मुंबई व ठाणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मौलाना आज़ाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, डी.डी. बिल्डिंग, दुसरा मजला, ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2026
  • अधिकृत वेबसाईट – www.mamfdc.maharashtra.gov.in

How To Apply For MAMFDC Mumbai Recruitment 2026

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी संदर्भिय शासन निर्णयानुसार अर्ज संपूर्ण माहिती बायोडाटासह / फोटो व आवश्यक प्रमाणपत्र व सेवानिवृत्त आदेशासह (संबंधित कोषागार कार्यालयाचा दाखला व सेवानिवृत्तीपूर्व घेतलेल्या वेतनाचा संबंधित कार्यालयाचा दाखला) अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2026 आहे.
  • विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For Maulana Azad Minorities Financial Development Corporation Limited Bharti 2026

📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/3FbhumH
✅ अधिकृत वेबसाईट
www.mamfdc.maharashtra.gov.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड