रेल्वेत मेगा भरती! ALP साठी हजारो पदांच्या भरतीची नवीन जाहिरात आली, अर्ज सुरु! | Railway ALP Mega Hiring!
देशभरातील बेरोजगार तरुणांसाठी भारतीय रेल्वेने मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) लवकरच सहायक लोको पायलट (ALP) पदांसाठी ९,९७० हून अधिक जागा भरणार आहे. त्यामुळे रेल्वेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. १० एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू? मिळालेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १० एप्रिल २०२५ पासून ऑनलाइन सुरू होण्याची … Read more