लाडक्या बहिणींना २१०० रुपये हफ्ता कधी पासून सुरु होणार, नवीन अपडेट समोर..! | ₹2100 – Waiting for Govt’s Decision!
लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी आणि कशा स्वरूपात मिळणार, यासंदर्भात कोणत्याही ठाम वेळेची घोषणा करण्यात आलेली नाही (2100-rupees-when-news Ladki Bahin ). हे पैसे एकदम दिले जातील की टप्प्याटप्प्याने, याबाबतही कोणतीही स्पष्टता नाही. मात्र, सरकारला शक्य होईल, त्या वेळी हे अनुदान देण्यात येईल, असे विधान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोहे यांनी केले. या संदर्भात त्यांनी … Read more