मित्रांनो, TCS मध्ये नोकरी मिल्ने हे अनेकांचे स्वप्न असत. हि येथे नोकरी म्हणजे लाईफ तो सेट है! यातच आपल्या महाराष्ट्रात TCS Walk In तर्फे नोकरीच्या सरळ संधी मिळणार आहे. चला तर माहिती घेऊया या बद्दल!TCS (Tata Consultancy Services) तर्फे फ्रेशर्ससाठी वॉक-इन ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मार्च २०२५ (शनिवार) रोजी हा ड्राईव्ह लातूर येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (COCSIT) येथे होणार आहे. वेळ सकाळी ८:३० ते ११:०० पर्यंत असणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांसाठी कामाचे ठिकाण पुणे, महाराष्ट्र असेल.

ही संधी B.Com, BAF, BBI, BBA, BCA, BBM, BMS, BA आणि B.Sc (कृषी आणि बागायतीशास्त्र वगळता) या शाखांमधून २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी TCS NextStep पोर्टलवर (BPS श्रेणीत) नोंदणी करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी केवळ पदवीधर उमेदवार पात्र असतील, पदव्युत्तर विद्यार्थी किंवा मागील ९० दिवसांत परीक्षा दिलेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार नाही.
निवड प्रक्रियेमध्ये अॅप्टिट्यूड टेस्ट आणि मुलाखत यांचा समावेश आहे. उमेदवारांनी रेझ्युमे, आधारकार्डसह ओळखपत्र आणि शैक्षणिक कागदपत्रे (मूळ व स्कॅन प्रतीसह) बरोबर आणणे आवश्यक आहे. अर्ज करताना TCS अर्ज फॉर्ममधील नाव, DOB आणि पत्ता आधारकार्डप्रमाणेच असावा.
ही सुवर्णसंधी गमावू नका! TCS मध्ये करिअर करण्यासाठी आजच नोंदणी करा! नोंदणीसाठी लिंक: TCS NextStep Portal Application Form Maharashtra
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















