लेखा व कोषागार विभागातील कनिष्ठ लेखापाल परीक्षा १७ एप्रिलला!- Lekha koshagar Junior Accountant Exam on April 17!
लेखा व कोषागार विभागातील कनिष्ठ लेखापाल भरतीसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लेखी परीक्षेची तारीख आणि पॅटर्न जाहीर करण्यात आला असून, परीक्षा १७ एप्रिल रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या लेखा व कोषागार विभागातील कनिष्ठ लेखापाल भरतीसाठी परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम या लिंक वर उपलब्ध आहे. सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर विभागाच्या कनिष्ठ लेखापाल भरतीसाठी … Read more