EPFO पेन्शन धारकांसाठी मोठी खुशखबर, होणार मोठी वाढ! | EPFO Pension Update: Good News!
सरकार उच्च पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनपात्र वेतनाच्या मर्यादेत वाढ करण्याच्या विचारात आहे. सध्या ही मर्यादा 15,000 रुपये आहे, जी 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. अनेक कामगार संघटनांनी यासंदर्भात मागणी केली असून, अर्थ मंत्रालय यावर सकारात्मक विचार करत आहे. जर ही वाढ मंजूर झाली, तर लाखो कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर जास्त पेन्शन मिळण्याचा लाभ होईल. पेन्शन गणनेत होणार मोठा … Read more