१०वी आणि १२वी च्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरणार ! जाणून घ्या
दहावी व बारावीची परीक्षा अलीकडेच पार पडली असून, त्यांचे निकाल २५ ते ३० मेदरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. या टक्केवारीच्या आधारे विद्यार्थी आपले पुढील शिक्षण व करिअरची दिशा ठरवतात. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा व आयटीआय तर बारावी नंतर अभियांत्रिकी, डीएड, फार्मसी यांसारख्या व्यावसायिक कोर्सद्वारे उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र, योग्य शाखा व अभ्यासक्रम निवडताना … Read more