JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

खूशखबर! अंगणवाडी भरती प्रक्रिया होणार आता ऑनलाईन! | Online Anganwadi Drive!

Online Anganwadi Recruitment 2025

पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीची प्रक्रिया आता पारंपरिक पद्धतीऐवजी पूर्णपणे ऑनलाइन माध्यमातून राबवली जाणार आहे. जिल्हा परिषद पातळीवर तयार करण्यात आलेल्या विशेष वेब पोर्टलद्वारे ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी प्रशासनाने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिली आहे. आतापर्यंत … Read more

महाविद्यालयात तातडीने पदभरती करा; अन्यथा कारवाई – पुणे विद्यापीठाचा इशारा!! – Recruit Immediately; Otherwise, Action – University’s Warning!!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांमध्ये संचालक, प्राचार्य आणि प्राध्यापकांची पदे अद्याप भरली गेलेली नाहीत. विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास हा मुद्दा आल्याने तातडीने पदभरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा संबंधित महाविद्यालयांची ऑनलाइन सेवा बंद करण्यासह दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा विद्यापीठाने दिला आहे. विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. डी. डावखर यांनी या संदर्भात परिपत्रक काढले … Read more

PMRDA भरती प्रक्रियेला प्रतीक्षा; प्रतिनियुक्ती आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून कामकाज!! – PMRDA Recruitment Process on Hold; Dependent on Deputation and Contractual Employees!!

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ला अद्याप स्वतःचे हक्काचे मनुष्यबळ मिळालेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र पदभरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या प्राधिकरणाला शासनाची अंतिम मंजुरी मिळालेली नाही. वर्ग 3 पदांसाठी कंपनी निवडण्याची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. परिणामी, 150 पदांची भरती अद्याप कागदावरच आहे. सध्या प्राधिकरणातील बहुतांश कामकाज प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. … Read more

SWAYAM 2025 परीक्षेसाठी अर्ज सुरू! -SWAYAM 2025 Registration Open!

SWAYAM 2025 Registration Open!

केली सरकारच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून SWAYAM 2025 परीक्षेची नोंदणी सुरू झाली हाय. ‘SWAYAM’ म्हणजेच स्टडी वेब ऑफ अ‍ॅक्टिव लर्निंग फॉर यंग एस्पायरींग माइंड्स – एक सरकारी मोफत ऑनलाइन शिक्षण योजना. जो कोणी या कोर्समधून काहीतरी शिकायचं म्हणतो, त्याच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२५ आहे. परीक्षा कधी आणि कशी … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड