JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्ती साठी विलंब! जाणून घ्या सविस्तर -MPSC Appointment Delay!

MPSC Appointment Delay!

राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) द्वारा जानेवारी २०२३ मध्ये जाहीर केलेल्या अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती अजूनही बाकी आहे, ज्यामुळे एमपीएससी उमेदवारांमध्ये संताप निर्माण झाला आहे. उमेदवारांनी परीक्षेची जाहिरात, परीक्षा तारीख, निकाल आणि नंतरची सर्व प्रक्रिया पार केली, परंतु नियुक्तीच्या प्रतिक्षेत अडीच वर्षे लोटली. यामुळे एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांची निराशा … Read more

फ्रेशर्सना डेटा अॅनालिटिक्स अंतर्गत विविध कंपनी मध्ये इंटर्नशिप ची संधी ; ६०,००० रुपये पर्यंत स्टायपेंड !-Data Analytics Internship 2025!

Data Analytics Internship 2025!

आजच्या डिजिटलीकरणाच्या युगात, जेथे कौशल्य महत्त्वाचे आहे, डेटा अॅनालिटिक्स इंटर्नशिप हे एक गेम-चेंजर ठरू शकते. अनेक कंपन्या मोफत ऑनलाइन कोर्सेस आणि इंटर्नशिप्स ऑफर करत आहेत, ज्यामुळे फ्रेशर्सना डेटा अॅनालिटिक्समध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळवण्याची संधी आहे. डेटा अॅनालिटिक्स इंटर्नशिप म्हणजे काय?हे एक शॉर्ट-टर्म कामकाजी संधी आहे, जिथे विद्यार्थी किंवा फ्रेश ग्रॅज्युएट्स डेटा कसा वापरावा आणि त्यावर काम … Read more

सरकारचा मोठा निर्णय !! तरुणांसाठी इंटर्नशिप , १०००० रुपये मानधन ,आणि शिक्षक भरती होणार ; ५१००० रुपये पगार मिळणार !-Internship & Teacher Recruitment!

Internship & Teacher Recruitment!

 महाविद्यालयीन तरुणांसाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘झारखंड ग्रासरूट इनोव्हेशन इंटर्नशिप योजना’ (Jharkhand Grassroots Innovation Internship Scheme) या नव्या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेतून राज्यातील १७,३८० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीत गावपातळीवर आठ आठवड्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला एकूण १०,००० रुपये मानधन … Read more

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘एक विद्यार्थी, एक लॅपटॉप’ योजनेत सहभागी व्हा!-Free Laptop Opportunity!

Free Laptop Opportunity!

सध्याच्या डिजिटल युगात शिक्षणासाठी मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेटसारखी साधनं खूपच गरजेची झाली आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारनं “प्रधानमंत्री फ्री लॅपटॉप योजना 2025” सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देऊन त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी सक्षम बनवणं. विशेषतः जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि ज्यांच्याकडे शिक्षणासाठी आवश्यक तंत्रसाधनं नाहीत, त्यांच्यासाठी … Read more

सैनिकी क्षेत्रात करिअरची संधी! बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ येथे थेट भरती सुरू !-Direct Hiring at Biyani School!

Direct Hiring at Biyani School!

भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी ही एक अत्यंत चांगली संधी आहे. या शाळेने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, विशेष म्हणजे लेखी परीक्षा न घेता थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना आपली शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कौशल्य याच्या आधारावर थेट संधी मिळू … Read more

INSA संशोधन संस्थे अंतर्गत वैज्ञानिकांना नवीन संधी !-INSA Research Opportunity 2025!

INSA Research Opportunity 2025!

भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी (INSA) ही देशातल्या सगळ्या प्रकारच्या वैज्ञानिक लोकांची मोठ्ठी संस्था आहे. हिचं मुख्य ठिकाण दिल्लीमध्ये आहे. २०१५ साली ह्यांनी तरुण संशोधक मंडळींसाठी Indian National Young Academy of Sciences नावानं वेगळी शाखा सुरू केली, जेणेकरून नव्या पिढीला संधी मिळावी. संशोधनासाठी भेट देण्याची योजना – Visiting Research Program INSA ही संस्था बऱ्याच वर्षांपासून भारतात … Read more

राज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचं मोठं ओझं CET Cell च्या फक्त 13 कर्मचाऱ्यांवर!-CET Cell with Only 13 Staff!

CET Cell with Only 13 Staff!

राज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचं मोठं ओझं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षावर (CET Cell) आहे. पण दुर्दैव म्हणजे या कक्षात मंजूर ३० पदांपैकी फक्त १३ पदं गेल्या १० वर्षांत भरली गेली आहेत. त्यामुळे दरवर्षी १३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी अर्ज करत असताना, या कक्षाचे आयुक्त आणि इतर काही मोजकेच कर्मचारी जीवाचं रान करत काम करत आहेत. … Read more

शिक्षण संस्थांमध्ये तब्बल २१ हजार शिपाई पदे रिक्त आहेत !-21K Peon Posts Stuck!

21K Peon Posts Stuck!

सोलापूर जिल्ह्यातल्या आणि राज्यभरातील खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये सध्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या (उदा. शिपाई, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक) भरतीचा विषय अडकून पडला आहे. शालेय शिक्षण विभागाने शिपाई पदांची थेट भरती थांबवली असून, त्यामुळे तब्बल २१ हजार पदं सध्या रिक्त आहेत. भरतीसाठी शासन निर्णय जाहीर, पण अटींचं गंडं २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला मंजुरी दिली … Read more

विविध सरकारी खात्यात हजारो रिक्त पदे !-Vacant Posts, Broken System!

Vacant Posts, Broken System!

आज महाराष्ट्रासह देशभरात सरकारी कार्यालयांमध्ये हजारो पदं रिक्त आहेत. ही केवळ एक आकडेवारी नाही, तर ही लोकशाही व्यवस्थेच्या गाभ्याला लागलेली ठिणगी आहे. महसूल, आरोग्य, शिक्षण, पोलीस, न्यायव्यवस्था अशा प्रत्येक क्षेत्रात मनुष्यबळाची टंचाई तीव्रतेने जाणवत आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, पोलीस कर्मचारी, न्यायालयीन लिपिक – या सगळ्या अत्यावश्यक पदांवर भरती न झाल्यामुळे नागरिकांची अडवणूक होते, … Read more

आनंदाची बातमी !! विविध सरकारी विभागात 2500 पदांची नवीन भरती सुरु ! – 2500 Govt Jobs !

2500 Govt Jobs !

जर तुम्ही पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या देशातील विविध नामवंत सरकारी संस्थांमध्ये सुमारे 2500 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या संधीमध्ये रेल्वे, बँक, उच्च न्यायालय, इंजिनिअरिंग क्षेत्रातील सरकारी संस्था आणि काही मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (PSUs) यांचा समावेश आहे. या भरतीमध्ये ITI पास, डिप्लोमा धारक, … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड